Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave – जर तुम्ही आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव शोधत असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे विविध नावांची यादी उपलब्ध करून दिली आहे. या यादीतून आपल्याला साजेसे नाव नक्कीच मिळेल.
पती आणि पत्नीसाठी या जगातला सर्वात मोठा आनंद जर कोणता असेल तर तो म्हणजे आई बाबा होणे. त्यांच्या जीवनातील हा क्षण खूप महत्वपूर्ण असतो. प्रत्येक पालक मग आपल्या बाळासाठी सुंदर, साजेसे नाव शोधण्यासाठी मेहनत घेतात. त्यातच जर त्यांना आई आणि बाबांच्या नावावरून मुलाचे किंवा मुलीचे नामकरण करायचे असेल तर मग ते त्यांच्यासाठी खूपच जिकीरीचे काम होऊन बसते.
जर आपणही अशाच विवंचनेत असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे खूप सारे नावे उपलब्ध करून दिलेली आहेत, जी अर्थपूर्ण आहेत आणि आई, बाबांच्या नावावरून तयार करण्यात आली आहे.
Table of Contents
आई वडिलांच्या नावावरून मुले किंवा मुली यांची नावे ठेवण्याचे फायदे
युनिकपणा – आई वडिलांची नावे जोडून तयार झालेली नवीन नावे खूपच युनिक आणि आकर्षक वाटते. कारण सध्या एकाच नावाची खूप सारी मुले किंवा मुली आपण बघत असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या नावात तोचतोपणा येत असतो. जर आई आणि वडिलांच्या नावावरून सुंदर,आकर्षक आणि अर्थपूर्ण नाव जर तयार झाले तर ते खूपच वेगळेपणाचा अनुभव देईल. त्यात तोचतोपणा येणार नाही.
आई-वडिलांची आठवण – आई वडिलांची नावे जोडून तयार झालेली मुलांची किंवा मुलींची नावे आईवडिलांची आठवण म्हणून प्रत्येक मुलाला, मुलीला या गोष्टीची जाणीव होईल.
Also Read This
Mulinchi Nave | मुलींची सुंदर नावे
आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे कसे ठेवावे
आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे ठेवताना शक्यतो आईचे पहिले किंवा शेवटचे नाव व वडिलांचे पहिले किंवा शेवटचे नाव यांच्या एकत्रीकरणातून योग्य, अर्थपूर्ण नाव तयार करून त्या नावाची निवड करावी. नावाची निवड करण्याअगोदर आपल्या पती किंवा पत्नी, कुटुंबियांशी याबाबतीत चर्चा करावी. जेणेकरून सर्वांचे याबाबतीत मत विचारात घेता येईल.
टीप – जर आपल्याला आई वडिलांच्या नावावरून मुलांची किंवा मुलींची नावे शोधताना अडचण निर्माण होत असेल तर आम्ही याबाबतीत आपली नक्कीच मदत करू. आपण आपले व आपल्या पती किंवा पत्नीचे नाव खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम लवकरात लवकर तुमची मदत करण्याचा प्रयत्न करील.
आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे
वडिलांचे नाव आईचे नाव मुलाचे नाव
आदित्य वृंदा अद्वितीय
आर्यन गायत्री आर्य
अंश स्वरा स्वरांश
अजय प्रिया प्रियज
दिनेश स्वाती ज्ञानेश
निलेश स्वाती स्वप्नील
राजीव गौरी गौरव
अजय निशा अनिश
उमेश अपर्णा उदयन
ओंकार श्रुती कार्तिक
अनिकेत शिवांगी अन्वय
अरविंद निशा अर्णव
दिनेश राधा दर्शन
देवेंद्र अनुष्का देवांश
अनिल सलोनी सुनील
पराग सुजाता स्वराज
अमित नेया अमेय
चंद्रकांत गायत्री चैतन्य
अनिल शितल निलेश
अविनाश काव्या अक्षय
आरव रुची आरुष
आरव ईश्वरी वंश
करण अनिष्का कनिष्क
अविनाश शालिनी अमन
आरव उषा आरुष
इंद्र शनाया इशान
जयंत सोनाली जतिन
एकनाथ संजना ईशान
गौरव ज्योती गजेंद्र
गौरव निशा गणेश
एकनाथ साक्षी एकांश
कमलेश रेणू करण
मनोज सरिता मानस
कमलेश अनुष्का काव्यांश
राजीव वैशाली ऋषभ
हरीश मनीषा हेमंत
नितीन मनीषा निमिष
ओंकार जया ओजस
भारत गौरी भार्गव
ओंकार मेघा ओम
ओम कविता अमित
ओम अंकिता ओंकार
भास्कर रेश्मा भूषण
योगेश अश्विनी यश
करण ईशा कनिष्क
मनीष नेहा मयंक
विवान आरोही विहान
निकेश रीना राकेश
भव्य आकांशा भाव्यांश
राजीव स्मिता रजत
सौरभ प्रिया शौर्य
युग अनिका युगांक
अनिल सलोनी सुनील
नंदन स्वाती स्वानंद
राकेश मोनाली मुकेश
पृथ्वी ईशानी प्रिशान
विक्रम कविता वर्धन
विक्रम रिना वरुण
विक्रम वंदना वेदांत
विजय सूचित्रा सुजय
योगेश सुषमा यशस्वी
प्रदीप कोमल कुलदीप
प्रकाश रितिका पार्थ
योगेश वृंदा युवराज
मिलिंद रुचिरा मिहिर
संजय शीतल साहिल
संजय रुपाली समर
संजय मीनाक्षी समीर
संतोष अश्विनी आशुतोष
हर्ष माधुरी हर्षद
विजय सुचित्रा सुजय
नंदन स्वाती स्वानंद
Also Read This
Mulanchi Nave | मुलांची सुंदर नावे
आई वडिलांच्या नावावरून मुलींची नावे
वडिलांचे नाव आईचे नाव मुलीचे नाव
अद्वैत गौरी अद्वैती
अंश स्वरा स्वरांशी
अमित अनुष्का आरुषी
ईश्वर कीर्ती इशित्री
ईश्वर स्नेहा इशिका
उमेश सोनाली उर्वशी
कुणाल सुनीता लता
तेजस अंजली तेजल
नितीन स्नेहा निशा
ओंकार अमृता ओंकारिका
ओम कविता अमिता
दिनेश शीला दिशा
नितीन पूजा नित्या
ओम अंकिता किमया
ईश्वर शिवानी इशान्वी
ओम आकांक्षा अमिषा
गौरव मीनाक्षी गौरवी
गौरव आकांक्षा गायत्री
नरेंद्र अदिती नंदिनी
अनय मायरा आयरा
अमित नेया अमेया
जयंत ऐश्वर्या जयश्री
नितीन विमला निमला
जयंत माधवी जया
निलेश स्वाती नीती
पार्थ राणी परी
भास्कर अनुजा भावना
धनंजय श्वेता धनश्री
भास्कर माधुरी भूमिका
भावेश राधिका भाविका
तरुण ज्योती तेजल
भास्कर वीणा भावना
अजय मीरा अमिरा
वृषभ इंदिरा वृंदा
राजीव माधुरी राशी
आदित्य रानी आदिरा
संजय निशा समीरा
अरूण रोहिणी आरोही
जीवन कविता जीविता
आरव आदिती आराध्या
मनीष सरिता मीरा
मनीष नंदिनी मोहिनी
रितेश मनीषा रितिका
मानव सारिका सान्वी
रितेश आरती रीती
वेदांत तनिषा वेदांशी
अनय तन्वी अनन्या
वेदांत प्रिया वेदिका
ईश्वर स्वाती इशिता
माधव राधिका मधुरा
विवान ऐश्वर्या विवांशी
अनिकेत ऐश्वर्या आन्या
अरुष मुस्कान आरुषिका
अमोल मोनाली अमोली
भाविन वैष्णवी भावश्री
श्रेयस ऐश्वर्या श्रेया
तरुण शालिनी तिशा
यश अनिका यशिका
प्रकाश त्रिशा प्रिशा
आरव ईश्वरी आरवी
अनय माया अनया
उदय वर्षा उत्कर्षा
आरव अंजली आराध्या
आरव अनन्या आराध्या
संजय अनिता संचिता
भास्कर कीर्ती भक्ती
संदीप रीना सना
अथर्व मायरा अमायरा
गोपाल तन्वी गीतांजली
संजय मीना सानीना
तुषार अंजली तन्वी
आशीष नीता अनिता
सारंग पायल सरयू
अविनाश नीता अवनी
सिद्धार्थ रिमा सिद्धिमा
सुजीत राजश्री सारा
राकेश नेहा निहारिका
अमित उषा अमिषा
सिद्धार्थ मलिका सिद्धिका
अविनाश अनन्या अवनी
सुनील कविता सुनीता
अर्णव राशी अर्णवी
आयुष प्रीती आयुषी
मनीष वासंती मनस्वी
सुशांत अनिका सुहानी
अक्षय वैष्णवी अनिष्का
आरव उर्मिला आरुषा
वेदांत प्रियांका वेदिका
अजय प्रिया अजया
श्रेयस प्रिया श्रेया
अजय निशा अनिशा
सचिन कविता सविता
अनिल कावेरी अनिका
हरीश मनीषा हर्षा
लोकेश मीरा लक्ष्मी
हरीश माया हेमा
अमित पूजा अमिजा
आरव रोहिणी आरोही
आयुष प्रियांका आयुष्का
सूरज निकिता निरजा
रवी माया मायरा
अथर्व अनिका अथर्विका
सोपान साक्षी सोनाक्षी
हर्ष अनिता हर्षिता
हर्षद अनिता हर्षिता
अनिल सरिता अनिता
आरंभ राधा आराध्या
आरव अनु आरवी
समीर मानसी रमा
ओम रितु रिमा
उदय अनन्या उपासना
अविनाश नेहा आकांक्षा
यश अंजली यशांजली
विराट अनुष्का अन्वी
स्वप्नील निराली स्वराली
अंश स्वरा स्वरांशी
कल्याण अनिता कल्याणी
Also Read This
[200+] घरांची आकर्षक नावे | घराच्या नावांची यादी | Home Names in Marathi
समारोप
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आई वडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नावे आपल्याला नक्कीच आवडतील. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर नावांची यादी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. जर आपल्याला हे नावे आवडले असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अवश्य शेअर करा.
जर तुमच्याकडे अजून काही अशाच प्रकारची नावे असतील तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.
याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला भेट द्या.
[200+] आई वडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नावे | Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave
Was this information helpful?