[200+] घरांची आकर्षक नावे | घराच्या नावांची यादी | Home Names in Marathi

घरांची नावे | घराच्या नावांची यादी मराठी | Home Names in Marathi – याठिकाणी आपण Gharanchi Nave यांची यादी वाचू शकता. आपल्या घरासाठी छानसे नाव शोधा…

एक छानसे सुंदर, टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाने आपल्या मनात आपल्या घराविषयी काहीतरी कल्पना रचलेल्या असतातच. त्यात सर्वात महत्वाची बाब असते ती म्हणजे आपल्या घराचे नाव. बहुतेक व्यक्ती घराचे नामकरण करताना खूपच गोंधळून जातात. त्यांना त्यांच्या घरासाठी एक छानसे, सुंदर नाव शोधताना नाकी नऊ येतात. आपणही हा अनुभव नक्कीच घेतला असेल.

जर आपणही आपल्या घरासाठी एखादे छानसे सुंदर नाव शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. मी आपल्यासाठी याठिकाणी खूप साऱ्या सुंदर घरांच्या नावाची एक भलीमोठी यादीच दिली आहे. आपण त्यातून आपल्या घरासाठी एक छानसे नाव शोधा…

Table of Contents
Gharanchi Nave in Marathi

जर आपल्याला आपल्या घरासाठी नाव शोधताना काही मदत हवी असेल तर या पोस्टच्या सर्वात शेवटी जो कमेंट बॉक्स दिला आहे, त्यामध्ये आपण आपल्याला येणारी अडचण लिहून आम्हाला कळवा. मी लवकरात लवकर त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करील.
घराचे नाव शोधताना उपयोगी येणाऱ्या काही टिप्स

आपल्या घराचे सुंदर व गोंडस नाव शोधताना जर आपल्याला अडचणी येत असतील तर मी येथे आपल्यासाठी काही टिप्स देत आहोत, त्याच्या मदतीने व मी आपल्याला घरांची नावे व त्याच्या दिलेल्या यादीने आपण नक्कीच आपल्या घरासाठी एक छानसे नाव शोधण्यास यशस्वी व्हाल.

    आडनावाप्रमाणे – घरासाठी नाव शोधताना भरपूर व्यक्तींचा आग्रह असतो कि, आडनावाप्रमाणे घरांचे नामकरण करणे.

परंतु जर आपल्याला आपल्या घराचे नामकरण आपल्या आडनावाप्रमाणे करावयाचेच असेल, तर आपण आपल्या आडनावापुढे इतर काही भारदस्त शब्द जोडू शकता. जेणेकरून आपल्या घरासाठी एक छानसे नाव तयार होईल. त्यासाठी काही उदाहरणे खाली दिली आहेत.

    पाटील – पाटील निवास
    काळे – काळे सदन
    देशपांडे – देशपांडे पॅलेस

अशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने किंवा आम्ही दिलेल्या यादीतून आपल्या आडनावाप्रमाणे आपल्या घरासाठी एक सुंदर छानसे नाव शोधू शकता.

    आई-वडिलांच्या नावाप्रमाणे – आई किंवा वडिलांच्या नावाप्रमाणे जर आपल्याला घराचे नाव ठेवावयाचे असेल तर, शक्यतो आई आणि वडिलांच्या नावाचा एकत्रित समावेश करून किंवा आई वडिलाच्या नावाचा एकच जोडशब्द तयार करून जे चांगले नाव तयार होईल, ते नाव देण्याचा प्रयत्न करा.

उदा. जर वडिलांचे नाव अनुप असेल आणि आईचे नाव प्रिया असेल तर घराचे नामकरण करताना अनुपप्रिया असे करण्याच्या ऐवजी अनुप्रिया असे केलेले नक्कीच चांगले.

मित्रांनो, वरील टिप्सच्या सहाय्याने आपण आपल्या घरासाठी सुंदर नाव नक्कीच शोधू शकता किंवा तयार करू शकता. जर वरील टिप्सच्या मदतीने आपल्याला घरासाठी सुंदर नाव शोधण्यास अडचणी येत असतील तर मी आपल्यासाठी घरांच्या सुंदर व आकर्षक नावांची भलीमोठी यादीच दिली आहे. त्याचे अवलोकन करा.
सुंदर घरांची नावे | Marathi Gharanchi Nave
घराचे नाव    अर्थ
गौरीनंदन    गौरीचा पुत्र, गणपती
कदंब    एक वृक्ष
कोंदण    अलंकारासाठी केलेली जागा
पावनखिंड    एक ऐतिहासिक ठिकाण
अभिलाषा    इच्छा
गिरीराज    हिमालय पर्वत
सौख्य    सुख
रिद्धी सिद्धी    श्री गणेशाच्या पत्नी
प्रयाग    पवित्र ठिकाण
हेमप्रभा    सुवर्ण प्रकाश
प्रभात    सकाळ
स्वामी    मालक
आनंदयात्री    आनंदाचा यात्री
शुभं करोति    शुभ होणे
आराधना    भक्ती
स्नेह    प्रेम
क्षणभर विश्रांती    –
अर्पित    अर्पण करणे
देवगिरी    एक पर्वत
कोकणकडा    एक ठिकाण
दर्पण    आरसा
कुटीर    लहान झोपडी
वाटिका    बाग
देवाश्रय    देवाचे घर
पितृछाया    वडिलांची सावली
आशीर्वाद    शुभ कामना
उत्तम    योग्य
विरंगुळा    आवड
कल्पना    अनुमान
सह्याद्री    एक पर्वतरांग
स्वप्नपूर्ती    पाहिलेले स्वप्न पूर्ण होणे
लाल महाल    एक ऐतिहासिक वास्तू
लक्ष्य    ध्येय
इंद्रप्रस्थ    पांडवांचे राहण्याचे ठिकाण
रौनक    चमकदार
नाथसागर    एका जलाशयाचे नाव
निकुंज    वनवाटिका
भाविक    भक्त
सुरेख    छान, सुंदर
झुळूक    आल्हाददायक वारे
गोकुलधाम    एक ठिकाण
सुकृति    चांगली, योग्य कृती
सज्जनगड    रामदास स्वामींचे ठिकाण
मुक्तछंद    काव्यरचना
शान्ति    शांतता
विसावा    आराम, विश्रांती
स्वप्नगुंफा    स्वप्नांची गुंफण
शुभ    चांगले विचार
पारस    लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड

Also Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave
घरांची अद्वितीय नावे | Unique House Names in Marathi
घराचे नाव    अर्थ
स्वप्नपूर्ती    पूर्ण झालेले स्वप्न
चारधाम    चार दिशा, एक पवित्र यात्रा
स्पंदन    हृदयाची धडधड
उदय    उगवणे
उपासना    प्रार्थना
जन्नत    स्वर्ग
अर्पण    –
पद्मजा    कमळावर बसलेली
खूबसूरत    सुंदर
चिमणीपाखरं    –
मुक्ताई    मुक्त
हरिहरेश्वर    शिव आणि विष्णू
नक्षत्र    आकाशातील तारा
अक्षर    नष्ट न होणारे
मधुवन    गोडवा
तमन्ना    इच्छा
अनुमती    परवानगी
आनंदसागर    आनंद सागर बनून वाहतो आधी जागा
त्रिवेणी    तीन नद्यांचा संगम
निलय    हृदयाचा एक भाग
श्रमसाफल्य    कष्ठाचे फळ
आईसाहेब    आई
तथास्तु    इच्छापूर्तीचा आशीर्वाद
हस्तिनापुरी    महाभारतातील स्थान
ऋद्धी    प्रगती
शिव    महादेव
गोदावरी    पवित्र नदी
खुशी    आनंद
यशस्विनी    यश मिळवणे
स्वप्न साकार    साकारलेले स्वप्न
स्वरकुंज    स्वर गुंजणारे ठिकाण
समृद्धी    भरभराट
आनंद    खुशी
मुस्कान    हसू
कृष्ण-कुंज    कृष्णाचे घर
तेजस्वी    आकर्षक
भवन    घर
वृंदावन    तुळस
अपूर्व    पूर्वी कधीही झाले नाही असे
एकता    एकी
ऐक्य    एकता
अमरदीप    –
स्नेहकुंज    प्रेमळ
अनमोल    किंमत न करता येण्याजोगा
अभिनव    अनोखी
रचना    आकार
गिरीजा    माता पार्वती
आस्था    विश्वास
सूर्योदय    सूर्य उगवणे

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave
घरांची नावे व त्यांचा अर्थ | Home Names in Marathi with Meaning
घराचे नाव    अर्थ
गुरुकृपा    गुरूची कृपा
प्रेरणा    –
अंबर    आकाश
परिश्रम    कष्ट
स्वस्तिक    –
विश्रांती    आराम
नियती    नशीब
निवारा    आसरा
फाल्गुनी    सुंदर
सांज    सायंकाळ
पुष्पक    भगवान विष्णूचे वाहन
दर्पंण    आरसा
भवन    घर
द्वारकापुरी    द्वारका
नक्षत्र    तारा
हिमालय    पर्वत
संगम    एकत्र येणे
ऐक्य    एकता
रत्नगर्भ    पृथ्वी
जीवनधारा    –
भावना    –
अनुग्रह    कृपा
आवास    घर
आश्रम    –
यमुना    पवित्र नदी
वैकुंठ    –
भवन    घर
कांचन    सोने
गोदावरी    एक पवित्र नदी
भूमिका    –
मोक्ष    मुक्ती
गणेश    गणपती
गोकुल    भगवान श्रीकृष्ण यांचे ठिकाण
वास्तू    –
प्रार्थना    –
मातृछाया    आईची सावली
निवांत    –
पवित्र    शुद्ध, पावन
ईशावास्यम    ईश्वराचे अस्तित्व असलेली जागा
सरस्वराज    –
छाया    सावली
वसुधा    पृथ्वी
योगशांती    –
संतुष्टि    –
आदर्श    –
कौमुदी    चंद्रप्रकाश
पुष्पक    एका विमानाचे नाव
वसंत विहार    –
दिव्यश्री    अदभूत
नवीन घरासाठी नाव
घराचे नाव    अर्थ
शिवार    शेत
मातृछाया    आईची सावली
कर्तृत्व    कार्य
फाल्गुनी    –
आश्रय    अवलंबून
एकता    ऐक्य
श्रीतेज    गणपतीचे तेज
नंदन    पुत्र
माझा मळा    –
काव्या    कविता
लक्ष्य    ध्येय
भवन    घर
मिथिलापुरी    –
मिथिला    –
दया    कृपा
दिव्य    पवित्र
किर्ती    –
पद्म    कमळ
देवारा    –
प्रज्ञा    बुद्धी
गौरीशंकरम    शंकर पार्वती
एकता    एकी
ताज    मुकुट
तेजस    उज्वल
रूपल    चांदीपासून बनलेले
शुभ    पवित्र
हिम    बर्फ
छाया    सावली
ऐक्य    एकता
अनमोल    किंमत न करता येण्याजोगा
काव्य    कविता
चमन    बाग
हेमप्रभा    सुवर्ण प्रकाश
गोकुळ    एक शहर
ममता    प्रेम, वात्सल्य
कावेरी    एक पवित्र नदी
पारस    लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड
पूजा    प्रार्थना
यमुना    एक पवित्र नदी
कांचन    सोने
दिव्यज्योती    पवित्र ज्योती
माझे घर    –
बैकुंठ    –
सावली    –

मित्रांनो, जर आपण आपल्या घरासाठी उत्तम दर्जाचे नाव शोधत असाल तर हा लेख आपल्याला त्याकामी नक्कीच मदत करील. घराच्या रचनेबरोबरच घराचे नावही उत्तम प्रकारचे हवे. कारण ज्याप्रमाणे घराची डिझाईन घराच्या सौंदर्यात भर घालते, त्याच प्रमाणे घराचे सुंदर नाव त्या सौंदर्यामध्ये अजूनच उमटून दिसते. त्यामुळे घराचे नाव शोधताना व घराच्या नावाची निवड करताना योग्य काळजी घ्यायला हवी. त्यासाठी एक व्हिडिओ देखील मी उपलब्ध करून दिला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता.
Video

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व ज्यांना या नावाची सर्वात जास्त गरज आहे, अशा व्यक्तींना हि माहिती अवश्य शेअर करा. जेणेकरून त्या व्यक्तींना त्यांच्या घरासाठी एक चांगले नाव शोधताना अडचण येणार नाही.

हि नावाची यादी आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करा. याच प्रकारच्या माहितीसाठी www.HindiMarathi.com वेबसाईटला भेट द्या.

वरील नावाव्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून नावे माहिती असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही ते नक्की अपडेट करू.
FAQ’s
घराचे नाव काय ठेवावे?

घराचे नाव ठेवताना तुम्ही आवड लक्षात घ्या. शक्यतो लहान आणि समर्पक नावाची निवड करावी.
घरांची नावे कशी निवडली जातात?

शक्यतो आई-वडील, आजी-आजोबा किंवा घरातील सदस्यांच्या आद्याक्षरांचा वापर करून तयार झालेला अर्थपूर्ण शब्द घरांच्या नावासाठी निवडावा.
सर्वाधिक लोकप्रिय घरांची नावे कोणती?

झुळूक,मातृछाया, पितृछाया, श्रम साफल्य, स्वप्नपूर्ती, भवन हि काही लोकप्रिय घरांची नावे आहेत. तसेही आम्ही येथे भरपूर लोकप्रिय नावांची यादी दिली आहे.
घराच्या नावाची निवड करताना कोणती काळजी घ्यावी?

शक्यतो घरांच्या नावाची निवड करताना आपली आवड व आपली पाश्वर्भूमी लक्षात घ्यावी. उदा. जर खूप कष्टाने तुम्ही तुमचे घर साध्य केले असेल तर ‘श्रम साफल्य’ हे नाव योग्य राहील.

Was this information helpful?

Post a Comment