K Varun Mulinchi Nave – क या आद्याक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with K) क वरून मुलींची नावे व त्याचा अर्थ…
जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल आणि आपल्या लाडक्या लेकीसाठी क या अक्षरापासून सुरु होणाऱ्या सुंदर, अद्वितीय आणि युनिक नावांच्या शोधात असाल तर आम्ही याठिकाणी भरपूर नावांची यादी दिली आहे. या यादीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
क वरून सुरु होणाऱ्या नावांत काजल, करिष्मा कपूर, करीना कपूर, कियारा अडवाणी यांच्या नावांचा समावेश होतो. आम्ही याठिकाणी उत्तमोत्तम नावे देण्याचा प्रयत्न केला आहे.
Table of Contents
K Varun Mulinchi Nave
नावे अर्थ
कायरा शांतिपूर्ण, अद्वितीय
केशा अत्यानंद
किंजल नदीकिनारा
किरण प्रकाश झोत, प्रकाशाची रेषा
कस्तूरी हरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ
कुंदा चमेली
कृष्णा रात्र, प्रेम, शांती
कृपा उपकार, दया, देवाचा आशीर्वाद
कुजा देवी दुर्गेचे एक नाव
कोमिला नाजूक शरीर असलेली
कश्मीरा काश्मीरहून येणारी
करीना शुद्ध, निर्दोष, निष्पाप
कावेरी एक नदी
कीर्ती प्रसिद्धी
कौमुदी चांदणी, पौर्णिमा
काव्या कविता
कुसुमिता उमललेले फूल
किश्वर देश, क्षेत्र
कयना विद्रोही
कृष्णवेणी नदी, केसांची बट
कौशिकी देवी दुर्गेचे एक नाव
कविता कवीने केलेली रचना
काजल डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ
कलिका कळी
कृषिका ध्येयासाठी कठीण श्रम करणारी
कीर्तिका प्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी
कृपी द्रोणाचार्यांच्या पत्नीचे नाव
कुमकुम सिंदूर
कोंपल अंकुर
कुमुदिनी पांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव
कपिला एक दिव्य गाय
कर्रूरा राक्षसांचा नाश करणारी
करिश्मा चमत्कार, जादू
कोमल नाजुक, सुंदर
कैवल्या मोक्ष, परमानंद
काम्या सुंदर, परिश्रमी, सफल
कोयना कोकिळा, नदीचे एक नाव
कयना विद्रोही
कियारा स्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध
कौमुदी चांदणी, पौर्णिमा
किसलय नवीन पालवी
कनुशी प्रिय, आत्मीय
किंशुक एक सुंदर लाल फूल
कुसुमिता उमललेले फूल
कैवल्या मोक्ष, परमानंद
करूणा दयाळू
कल्पना आभास
कलिका पार्वती
कामदा उदार
Also Read This
[250+] र अक्षरावरून मुलींची नावे | R Varun Mulinchi Nave
K Varun Mulinchi Nave Marathi
नाव अर्थ
कामना इच्छा
कुनिका फूल
किराती देवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण
केलका चंचल, कलात्मक
कियाना प्रकाश, चंद्रमा देवी
किशोरी युवती
कीर्तना भजन
कनिष्का लघु, छोटी
कांची सोन्यासारखे चमकदार
काशी पवित्र तीर्थस्थान
कशनी देवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल
करिश्मा चमत्कार
कनक सोन्याने बनलेली
काहिनी युवा, उत्साही
कंगना दागिना
काशवी उज्जवल, चमकदार
कीर्ती –
कादंबिनी मेघमाला
केसर एक सुगंधित पदार्थ
कनुप्रिया राधा
कुहू कोकिळेचे मधुर बोल
कामिनी एक सुंदर महिला
कामिता इच्छित
कनकप्रिया देवावर प्रेम करणारी
कोमल नाजुक, सुंदर
कनुशी प्रिय, आत्मीय
काव्या कविता
कोयना कोकिळा, नदीचे एक नाव
काव्यांजली कविता
कालिंदी यमुना नदीचे नाव
कर्णप्रिया कानांना ऐकायला चांगले वाटणारे
कामदा उदार, त्यागी, दानी
कनिका छोटा कण
कांचन सोने, धन, चमकदार
किमया चमत्कार, देवी
केयरा पाण्याने भरलेली सुंदर नदी
केयूर फिनिक्स सारखा पक्षी
कामेश्वरी देवी पार्वतीचे एक नाव
कमलाक्षी कमळासारखे सुंदर डोळे असलेली
कामाक्षी देवी पार्वती, देवी लक्ष्मी
केनिशा सुंदर जीवन
केरा शांतिपूर्ण, अद्वितीय
कीर्तिशा प्रसिद्धि
काया शरीर, मोठी बहीण
किसलय नवीन पालवी
कौमुदी चांदणी, पौर्णिमा
कयना विद्रोही
कुसुमिता उमललेले फूल
करीना निर्दोष
Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave
क अक्षरावरून मुलींची नावे रॉयल
नाव अर्थ
कैवल्या मोक्ष, परमानंद
कामना इच्छा
कौशिका प्रेम आणि स्नेहाची भावना
कविश्री कवयित्री, देवी लक्ष्मी
कामिनी सुंदर
कविता कवीने केलेली रचना
काजल –
करूणा दयाळू
कपिला एकाच रंगाची गाय
कल्पना आभास
कलिका पार्वती
कस्तुरी –
किरण –
कावेरी नदी
कंगना हातात घालायचा दागिना
कल्पका कल्पना करणारी
कात्यायनी देवी पार्वतीचे एक रूप
कमलजा कमळातून निर्माण झालेला
कनिष्का छोटी
कमलालया आनंदित, सुंदर, कमळात राहणारी
कामाख्या देवी दुर्गा
कल्याणी शुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव
कनिका छोटा कण
कोकिला कोकिळा, मधुर आवाज असणारी
कलापिनी मोर
कादम्बरी देवी, उपन्यास
कायरा शांतिपूर्ण, अद्वितीय
केशा अत्यानंद
किंजल नदीकिनारा
कृष्णवेणी नदी, केसांची बट
कौशिकी देवी दुर्गेचे एक नाव
कोमिला नाजूक शरीर असलेली
किश्वर देश, क्षेत्र
कोकिला कोकिळा, मधुर आवाज असणारी स्त्री
कलापिनी मोर
कल्पका कल्पना करणे
कमलजा कमळातून निर्माण झालेला
कमलालया आनंदित, सुंदर, कमळात राहणारी
कामिता इच्छित
कनकप्रिया देवावर प्रेम करणारी
कनिष्का लघु, छोटी
कोमल मऊ , मुलायम
कामाक्षी देवी पार्वती, देवी लक्ष्मी
काव्या कविता
करुणा दया
कावेरी नदी
कामदा उदार
कल्पना आभास
कंगना दागिना
Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave
Baby Girls Names in Marathi from K
नाव अर्थ
काजल डोळ्याला लावायचे सामान
किंशुक एक सुंदर लाल फूल
करिश्मा चमत्कार, जादू
काम्या सुंदर, परिश्रमी, सफल
कविता लेख
कृत्तिका –
कियारा स्पष्ट, चमकदार, प्रसिद्ध
कैवल्या मोक्ष, परमानंद
कुनिका फूल
कस्तूरी हरणाच्या बेंबीत सापडणारा एक सुगंधी पदार्थ
कुमकुम सिंदूर
कुमुदिनी पांढऱ्या कमळाच्या फुलांचा तलाव
कपिला एक दिव्य गाय, दक्ष प्रजापतीची कन्या
कीर्तिका प्रसिद्ध कार्य करणे, प्रतिष्ठा देणारी
केलका चंचल, कलात्मक
कृषिका धेय्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण श्रम करणारी
कुजा देवी दुर्गेचे एक नाव
किराती देवी दुर्गा, गंगा नदीचे एक विशेषण
कांचन सोने, धन, चमकदार
किमया चमत्कार, देवी
कियाना प्रकाश, चंद्रमा देवी
केयरा पाण्याने भरलेली सुंदर नदी
केयूर फिनिक्स सारखा पक्षी
केनिशा सुंदर जीवन
केरा शांतिपूर्ण, अद्वितीय
केसर एक सुगंधित पदार्थ
कुहू कोकिळेचे मधुर बोल
कामिनी एक सुंदर महिला
काव्यांजलि कविता
कनिका छोटा कण
कायरा शांतीपूर्ण
कोमल नाजुक, सुंदर
कायरा शांतिपूर्ण
करीना निर्दोष
कीर्तिशा प्रसिद्धि
कीर्तना भजन
काया शरीर, मोठी बहीण
काहिनी युवा, उत्साही
कविश्री कवयित्री, देवी लक्ष्मी
कौशिका प्रेम आणि स्नेहाची भावना
कात्यायनी देवी पार्वतीचे एक रूप
काशवी उज्जवल, चमकदार
कशनी देवी लक्ष्मी, विशेष महिला, फूल
काशी पवित्र
कर्णप्रिया कानांना ऐकायला चांगले वाटणारे
कनुप्रिया राधा
कामेश्वरी देवी पार्वतीचे एक नाव, इच्छा पूर्ण करणारी देवता
कमलाक्षी कमळासारखे सुंदर डोळे असलेली
कामाक्षी देवी पार्वती, देवी लक्ष्मी
कामाख्या देवी दुर्गा
कल्याणी शुभ, सौभाग्य, पवित्र गायीचे नाव
कालिंदी यमुना नदीचे नाव
कलापी मोर
कादंबिनी मेघमाला
कनक सोन्याने बनलेली
करूणा दयाळू
कल्पना आभास
कलिका पार्वती
कस्तुरी –
कामदा उदार
कनिका छोटा कण
कामना इच्छा
किरण –
कलिका कळी
कायरा शांतिपूर्ण, अद्वितीय
केशा अत्यानंद
कश्मीरा काश्मीरहून येणारी
करीना शुद्ध, निर्दोष, निष्पाप
कृष्णा रात्र, प्रेम, शांती
तर मित्रांनो, हे होते क या अक्षरापासून सुरु होणारी मुलींची काही सुंदर, गोंडस नावे. नावांची परिपूर्ण यादी देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी नक्कीच सुंदर छानसे नाव मिळेल यात शंका नाही.
जर याव्यतिरिक्तही मुलींची काही नावे असतील कि जी क या अक्षरावरून सुरु होत असतील व तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.
हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
[200+] क अक्षरावरून मराठी मुलींची नावे । K Varun Mulinchi Nave
Was this information helpful?