[200+] आई वडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नावे | Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave

Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave

[200+] आई वडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नावे | Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave

Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave – जर तुम्ही आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव शोधत असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे विविध नावांची यादी उपलब्ध करून दिली आहे. या यादीतून आपल्याला साजेसे नाव नक्कीच मिळेल.

पती आणि पत्नीसाठी या जगातला सर्वात मोठा आनंद जर कोणता असेल तर तो म्हणजे आई बाबा होणे. त्यांच्या जीवनातील हा क्षण खूप महत्वपूर्ण असतो. प्रत्येक पालक मग आपल्या बाळासाठी सुंदर, साजेसे नाव शोधण्यासाठी मेहनत घेतात. त्यातच जर त्यांना आई आणि बाबांच्या नावावरून मुलाचे किंवा मुलीचे नामकरण करायचे असेल तर मग ते त्यांच्यासाठी खूपच जिकीरीचे काम होऊन बसते.

जर आपणही अशाच विवंचनेत असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे खूप सारे नावे उपलब्ध करून दिलेली आहेत, जी अर्थपूर्ण आहेत आणि आई, बाबांच्या नावावरून तयार करण्यात आली आहे.

आई वडिलांच्या नावावरून मुले किंवा मुली यांची नावे ठेवण्याचे फायदे

युनिकपणा – आई वडिलांची नावे जोडून तयार झालेली नवीन नावे खूपच युनिक आणि आकर्षक वाटते. कारण सध्या एकाच नावाची खूप सारी मुले किंवा मुली आपण बघत असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या नावात तोचतोपणा येत असतो. जर आई आणि वडिलांच्या नावावरून सुंदर,आकर्षक आणि अर्थपूर्ण नाव जर तयार झाले तर ते खूपच वेगळेपणाचा अनुभव देईल. त्यात तोचतोपणा येणार नाही.

आई-वडिलांची आठवण – आई वडिलांची नावे जोडून तयार झालेली मुलांची किंवा मुलींची नावे आईवडिलांची आठवण म्हणून प्रत्येक मुलाला, मुलीला या गोष्टीची जाणीव होईल.

Also Read This
Mulinchi Nave | मुलींची सुंदर नावे

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे कसे ठेवावे

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे ठेवताना शक्यतो आईचे पहिले किंवा शेवटचे नाव व वडिलांचे पहिले किंवा शेवटचे नाव यांच्या एकत्रीकरणातून योग्य, अर्थपूर्ण नाव तयार करून त्या नावाची निवड करावी. नावाची निवड करण्याअगोदर आपल्या पती किंवा पत्नी, कुटुंबियांशी याबाबतीत चर्चा करावी. जेणेकरून सर्वांचे याबाबतीत मत विचारात घेता येईल.

टीप – जर आपल्याला आई वडिलांच्या नावावरून मुलांची किंवा मुलींची नावे शोधताना अडचण निर्माण होत असेल तर आम्ही याबाबतीत आपली नक्कीच मदत करू. आपण आपले व आपल्या पती किंवा पत्नीचे नाव खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम लवकरात लवकर तुमची मदत करण्याचा प्रयत्न करील.

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे

वडिलांचे नावआईचे नावमुलाचे नाव
आदित्यवृंदाअद्वितीय
आर्यनगायत्रीआर्य
अंशस्वरास्वरांश
अजयप्रियाप्रियज
दिनेशस्वातीज्ञानेश
निलेशस्वातीस्वप्नील
राजीवगौरीगौरव
अजयनिशाअनिश
उमेशअपर्णाउदयन
ओंकारश्रुतीकार्तिक
अनिकेतशिवांगीअन्वय
अरविंदनिशाअर्णव
दिनेशराधादर्शन
देवेंद्रअनुष्कादेवांश
अनिलसलोनीसुनील
परागसुजातास्वराज
अमितनेयाअमेय
चंद्रकांतगायत्रीचैतन्य
अनिलशितलनिलेश
अविनाशकाव्याअक्षय
आरवरुचीआरुष
आरवईश्वरीवंश
करणअनिष्काकनिष्क
अविनाशशालिनीअमन
आरवउषाआरुष
इंद्रशनायाइशान
जयंतसोनालीजतिन
एकनाथसंजनाईशान
गौरवज्योतीगजेंद्र
गौरवनिशागणेश
एकनाथसाक्षीएकांश
कमलेशरेणूकरण
मनोजसरितामानस
कमलेशअनुष्काकाव्यांश
राजीववैशालीऋषभ
हरीशमनीषाहेमंत
नितीनमनीषानिमिष
ओंकारजयाओजस
भारतगौरीभार्गव
ओंकारमेघाओम
ओमकविताअमित
ओमअंकिताओंकार
भास्कररेश्माभूषण
योगेशअश्विनीयश
करणईशाकनिष्क
मनीषनेहामयंक
विवानआरोहीविहान
निकेशरीनाराकेश
भव्यआकांशाभाव्यांश
राजीवस्मितारजत
सौरभप्रियाशौर्य
युगअनिकायुगांक
अनिलसलोनीसुनील
नंदनस्वातीस्वानंद
राकेशमोनालीमुकेश
पृथ्वीईशानीप्रिशान
विक्रमकवितावर्धन
विक्रमरिनावरुण
विक्रमवंदनावेदांत
विजयसूचित्रासुजय
योगेशसुषमायशस्वी
प्रदीपकोमलकुलदीप
प्रकाशरितिकापार्थ
योगेशवृंदायुवराज
मिलिंदरुचिरामिहिर
संजयशीतलसाहिल
संजयरुपालीसमर
संजयमीनाक्षीसमीर
संतोषअश्विनीआशुतोष
हर्षमाधुरीहर्षद
विजयसुचित्रासुजय
नंदनस्वातीस्वानंद

Also Read This
Mulanchi Nave | मुलांची सुंदर नावे

आई वडिलांच्या नावावरून मुलींची नावे

वडिलांचे नावआईचे नावमुलीचे नाव
अद्वैतगौरीअद्वैती
अंशस्वरास्वरांशी
अमितअनुष्काआरुषी
ईश्वरकीर्तीइशित्री
ईश्वरस्नेहाइशिका
उमेशसोनालीउर्वशी
कुणालसुनीतालता
तेजसअंजलीतेजल
नितीनस्नेहानिशा
ओंकारअमृताओंकारिका
ओमकविताअमिता
दिनेशशीलादिशा
नितीनपूजानित्या
ओमअंकिताकिमया
ईश्वरशिवानीइशान्वी
ओमआकांक्षाअमिषा
गौरवमीनाक्षीगौरवी
गौरवआकांक्षागायत्री
नरेंद्रअदितीनंदिनी
अनयमायराआयरा
अमितनेयाअमेया
जयंतऐश्वर्याजयश्री
नितीनविमलानिमला
जयंतमाधवीजया
निलेशस्वातीनीती
पार्थराणीपरी
भास्करअनुजाभावना
धनंजयश्वेताधनश्री
भास्करमाधुरीभूमिका
भावेशराधिकाभाविका
तरुणज्योतीतेजल
भास्करवीणाभावना
अजयमीराअमिरा
वृषभइंदिरावृंदा
राजीवमाधुरीराशी
आदित्यरानीआदिरा
संजयनिशासमीरा
अरूणरोहिणीआरोही
जीवनकविताजीविता
आरवआदितीआराध्या
मनीषसरितामीरा
मनीषनंदिनीमोहिनी
रितेशमनीषारितिका
मानवसारिकासान्वी
रितेशआरतीरीती
वेदांततनिषावेदांशी
अनयतन्वीअनन्या
वेदांतप्रियावेदिका
ईश्वरस्वातीइशिता
माधवराधिकामधुरा
विवानऐश्वर्याविवांशी
अनिकेतऐश्वर्याआन्या
अरुषमुस्कानआरुषिका
अमोलमोनालीअमोली
भाविनवैष्णवीभावश्री
श्रेयसऐश्वर्याश्रेया
तरुणशालिनीतिशा
यशअनिकायशिका
प्रकाशत्रिशाप्रिशा
आरवईश्वरीआरवी
अनयमायाअनया
उदयवर्षाउत्कर्षा
आरवअंजलीआराध्या
आरवअनन्याआराध्या
संजयअनितासंचिता
भास्करकीर्तीभक्ती
संदीपरीनासना
अथर्वमायराअमायरा
गोपालतन्वीगीतांजली
संजयमीनासानीना
तुषारअंजलीतन्वी
आशीषनीताअनिता
सारंगपायलसरयू
अविनाशनीताअवनी
सिद्धार्थरिमासिद्धिमा
सुजीतराजश्रीसारा
राकेशनेहानिहारिका
अमितउषाअमिषा
सिद्धार्थमलिकासिद्धिका
अविनाशअनन्याअवनी
सुनीलकवितासुनीता
अर्णवराशीअर्णवी
आयुषप्रीतीआयुषी
मनीषवासंतीमनस्वी
सुशांतअनिकासुहानी
अक्षयवैष्णवीअनिष्का
आरवउर्मिलाआरुषा
वेदांतप्रियांकावेदिका
अजयप्रियाअजया
श्रेयसप्रियाश्रेया
अजयनिशाअनिशा
सचिनकवितासविता
अनिलकावेरीअनिका
हरीशमनीषाहर्षा
लोकेशमीरालक्ष्मी
हरीशमायाहेमा
अमितपूजाअमिजा
आरवरोहिणीआरोही
आयुषप्रियांकाआयुष्का
सूरजनिकितानिरजा
रवीमायामायरा
अथर्वअनिकाअथर्विका
सोपानसाक्षीसोनाक्षी
हर्षअनिताहर्षिता
हर्षदअनिताहर्षिता
अनिलसरिताअनिता
आरंभराधाआराध्या
आरवअनुआरवी
समीरमानसीरमा
ओमरितुरिमा
उदयअनन्याउपासना
अविनाशनेहाआकांक्षा
यशअंजलीयशांजली
विराटअनुष्काअन्वी
स्वप्नीलनिरालीस्वराली
अंशस्वरास्वरांशी
कल्याणअनिताकल्याणी

Also Read This
[200+] घरांची आकर्षक नावे | घराच्या नावांची यादी | Home Names in Marathi

समारोप

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आई वडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नावे आपल्याला नक्कीच आवडतील. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर नावांची यादी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. जर आपल्याला हे नावे आवडले असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अवश्य शेअर करा.

जर तुमच्याकडे अजून काही अशाच प्रकारची नावे असतील तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.

याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला भेट द्या.

Was this helpful?
YesNo

This Post Has 8 Comments

 1. Priti sagar pandit

  Sagar priti

  1. Admin

   कृपया आपल्याला मुलाचे नाव हवे कि मुलीचे नाव ते कळवावे.

 2. Kishor shinde

  Kishor Nikita

  1. Admin

   कृपया आपल्याला मुलाचे नाव हवे कि मुलीचे नाव ते कळवावे.

 3. Anil Suchita

  Plz send the best new baby name

 4. Anil Suchita

  mula che

 5. Anil Suchita

  New name

 6. Laxmi Dhanyakumar Bansode

  अभिषेक आणि अक्षदा या आई वडिलांच्या नावावरून मुलीचे नाव शोधून दया.

Leave a Reply