[200+] त वरून मुलांची नावे | T Varun Mulanchi Nave Marathi

T Varun Mulanchi Nave

[200+] त वरून मुलांची नावे | T Varun Mulanchi Nave Marathi

T Varun Mulanchi Nave – त आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boy Names Starting with T) त वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ…

एक सुंदर नाव हे प्रत्येकाच्या अस्तित्वाचा महत्वाचा भाग मानला जातो. स्वतः चे नाव हे प्रत्येक व्यक्तीला वेगळे व्यक्तिमत्व देते यात शंकाच नाही. विविध संस्कृती, विविध देश व त्यामधील लोकांमध्ये स्वतः चे वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी नाव हे महत्वाची भूमिका पार पाडतात. प्रत्येक देशातील संस्कृती, परंपरा, श्रद्धा या नावाशी संबंधित असतात.

T Varun Mulanchi Nave

दिवसेंदिवस आपल्या मुलांसाठी विशिष्ट नावासाठी सर्व आईवडील आग्रही असलेले आपण पाहतच असाल. जर आपणही आपल्या बाळासाठी त वरून नावांच्या शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी याठिकाणी एक यादी उपलब्ध करून दिलेली आहे.

T Varun Mulanchi Nave

  • तात्विक – दर्शन
  • तिमीन – मोठा मासा
  • तेज – प्रकाश
  • तनुज – पुत्र
  • तनुराग –
  • तपन – सूर्य, सूर्यकान्त मणी
  • तपस – तप
  • तपस्वी – संत, तप करणारा
  • तत्सम – त्याप्रमाणे
  • तनिष – महत्त्वाकांक्षी
  • तुषार – शीतल, दव
  • तरुण – चीरतरुण
  • तारक – तारा
  • तनिष्क –
  • तानाजी – शूरवीर योद्धा
  • तौलिक – चित्रकार
  • तिर्थ – पवित्र स्थान
  • तेजवर्धन – सदैव गौरव गाजवणारा, तेजस्वी
  • तेजुल – प्रतिभाशाली, तेज
  • तनवीर – मजूबत, भक्कम
  • तेजपाल – तेजाचा रक्षक
  • तालीन – भगवान शंकर
  • त्रिजल – भगवान शंकराचे एक नाव
  • तरूष – प्रकाश, येणारा प्रकाश
  • तुकाराम – एक महान संत
  • तीज – टिळा, टिका, कुंकू
  • तिमिन – मोठा मासा
  • तिमित – शांत, नीरव, अत्यंत शांत
  • तियस – चांदी, रजत
  • तोहित – अतिशय सुंदर, मनमोहक असा
  • तोशल – संगती, सह
  • तानाजी – एक सुप्रसिद्ध लढवय्या
  • तथागत – बुद्ध, ज्ञानी
  • तारकानाथ – ताऱ्यांचा राजा
  • तरण – स्वर्ग
  • तर्पण – रमणीय
  • तीर्थ – पवित्र स्थान, पवित्र जल
  • तरंग – लहर, लाट
  • तरुण – ताजा, युवक
  • तेज – तेजस्वी
  • तीलक – गंध
  • तेजस – तेजस्वी
  • तेवन – धार्मिक असणारा
  • तिशान – महान शासक, राजा
  • तियांश – सूर्याचे किरण
  • तिजिल – चंद्र, चंद्राचे नाव, चंद्राचा प्रकाश
  • तेजस – चमक, सोने
  • तरस्वीन – न घाबरणारा, धैर्यवान
  • तारीश – नाव, महासागर
  • तेजस – प्रकाश, सोने

Also Read This
[450+] प अक्षरावरून मराठी मुलांची Best नावे | P Varun Mulanchi Nave

त वरून मुलांची रॉयल नावे

  • तरूणेश – युवा, तरूण पिढी, तारूण्य जपणारा
  • ताश्विन – स्वतंत्र, जिंकण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे असा
  • तस्मय – दत्तात्रयाचे नाव, जसे आहे तसे
  • तास्मी – प्रेम, जिव्हाळा
  • तेजकुमार –
  • तनय – पुत्र
  • तारकेश्वर – तारकांचा ईश्वर
  • तेजस्वी – अतिशय प्रखर असा, सूर्याप्रमाणे
  • तात्विक – तत्व जपणारा, दर्शन
  • तथ्य – सत्य, शंकराचा अंश, शंकराचे नाव
  • तत्सम – त्याप्रमाणे, सह समन्वयक
  • तत्व – एखादी गोष्ट मनाशी ठरवून त्याप्रमाणे वागणे
  • तक्षक – भगवान विश्वकर्मा यांचे एक नाव
  • त्यागराज – एक ऋषी
  • तथागत – बुध्द, ज्ञानी, ऋषी
  • तेज – तेजस्वी
  • तीलक – गंध
  • तेजस – तेजस्वी
  • ताराचंद – रुपेरी
  • तपेंद्र – सूर्य
  • तन्वय – भागीदारी
  • तिनीश – घरगुती, घरात राहणारा, कौटुंबिक
  • तिराज – विनम्र, सज्जन
  • तेज – चमक
  • तुजाराम – चांगला संस्कारी
  • तर्ष – इच्छा
  • तर्पण – ताजे, ताजेतवाने, संतुष्ट
  • त्रिशूल – भगवान शंकराचे शस्त्र
  • तारांक – ताऱ्यांचा पूंज, ताऱ्यांचा समूह
  • तिवरी – ध्येय
  • तोयाज – कमळाची पाने, कमळाचा भाग
  • तुहीन – हिम, बर्फ
  • तुंगिश – भगवान शंकाराचे एक नाव
  • तुपम – प्रेम, जिव्हाळा
  • तथागत – बुध्द, ज्ञानी, ऋषी
  • तोषन – समाधान
  • तरोष – स्वर्ग
  • ताज – मुकुट
  • तर्पण – ताजे, ताजेतवाने
  • तुराग – विचार
  • त्रिश्व – तीन विश्व असणारा
  • तनुज – पुत्र
  • तपुज – तनुपासून जन्मलेला
  • तुषारकांत –
  • तराणी – लहान बोट
  • तात्या – तथ्य, सत्य
  • तौलिक – चित्रकार
  • तनिष – महत्वाकांक्षा
  • तरुण – चीरतरुण

Also Read This
[250+] क अक्षरावरून मुलांची नावे | K Varun Mulanchi Nave Marathi

T Varun Mulanchi Unique Nave

  • तारक – तारा
  • तनिष्क –
  • तनुस – भगवान शिव
  • तमिश – चंद्र
  • तेजस – शोभा, सोने
  • तनेश – महत्वाकांक्षा
  • तपस – तप
  • तंदीप – अंतर्प्रकाश
  • त्रिकाया – तीन काया
  • तान्वी – सुंदर
  • त्रिदीब – स्वर्ग
  • तरोश – स्वर्ग
  • तपोराज – चंद्र
  • तजेंदर – भव्यता
  • तोषण – संतुष्ट
  • तात्विक – दर्शन
  • तानुष – सुंदर
  • तमन – मणी
  • तपुज –
  • तस्मय – जसे आहे तसे
  • त्रिशान – सूर्यदेवता
  • तमोनाश –
  • तर्ष – इच्छा
  • तेनालीराम –
  • तक्षील – चरीत्रवन
  • तुषाराद्री –
  • ताराचंद्र –
  • तिमिर –
  • तेजकुमार –
  • तेजराम –
  • तोताराम –
  • तेजपाल – तेजाचा पालनकर्ता
  • तरूत्र – एखाद्यापेक्षा अधिक सरस
  • तोहित – सुंदर, मनमोहक
  • तोयेश – तहान भागवणारा
  • तनेश – महत्वाकांक्षा बाळगणारा
  • तैनात – एखाद्या गोष्टीच्या रक्षणासाठी असणारा
  • तेजासुर्या – सूर्याचा तेजस्वी भाग
  • तानस – लहान मूल, बाळ असणारा
  • तोयाज – कमळाची पाने
  • तुस्या – भगवान शंकर
  • तुषिन – समाधानकारक
  • तृप्त – समाधानी असणारा
  • त्रिधात्री – तिन्ही जगाचा स्वामी
  • तश्विन – कायम मदतीला धावून जाणारा
  • तेजा – अतिशय तेजस्वी
  • तनुल – प्रगती
  • तेजुल – तेज
  • त्रिग्य – बुद्ध देवाचे एक नाव
  • तिग्मा – इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर
  • तिलक – कुमकुम, श्रेष्ठ
  • तनुज – पुत्र
  • तोष – संतोष, आनंद

Also Read This
[200+] स अक्षरावरून मराठी मुलांची नावे । S Varun Mulanchi Nave

त वरून मुलांची नावे

  • तत्व – ठाम असणारा
  • तेजुल – प्रतिभाशाली, तेज
  • तेजःपुंज – उत्साह
  • त्रियुग – तीन युगांचे मिलन
  • तेजस – अत्यंत हुशार, गुणी
  • तुपम – प्रेम, जिव्हाळा
  • तीर्थ – पवित्र स्थान
  • तनिष्क – अंगावरील दागिने
  • तारिक – रस्ता
  • तारापद –
  • तरंग – लाट
  • तनुज – पुत्र
  • तक्ष – कबुतरासारखे डोळे असणारा
  • तन्वीर – भक्कम
  • तिग्मांशू – तिमिराचा अंश
  • तरूणतपन – सकाळचा सूर्य
  • तरेश – चंद्र
  • तवनेश – भगवान शंकर
  • तरनज्योत – तारा
  • तानस – मुल
  • तारेश – चंद्र
  • तत्व –
  • तिशान – राजा
  • ताहीर – पुण्यवान
  • तनिप – सूर्य
  • तंश – गुणी
  • तेजोमय –
  • तरल –
  • तानसेन –
  • तुषारकांत –
  • तरुण – युवक
  • तंश – गुणी
  • तिरूमणी – महागडा खडा
  • तीर्थकर – एक जैन संत
  • तपन – सूर्य
  • तपेंद्र – उष्ण
  • ताराधीश – चंद्र
  • तेजांश – उर्जेचा अंश
  • त्रिवेंद्र – तीन इंद्रिय असणारा
  • तिमोथी – एका संताचे नाव
  • तक्ष – कबुतरासारखे डोळे असणारा
  • तानेश्वर – भगवान शिव
  • तमोनुद –
  • तपस – तप
  • तुळशीदास – एक थोर संत
  • तेजराज –
  • तनोज – पुत्र
  • तक्षीन –
  • तेजांश – उर्जा, चमक
  • तानिष – महत्त्वाकांक्षी
  • तन्वय – भागीदारी
  • त्रिकाल – तीन काळाचे स्वरूप
  • तालंक – भगवान शंकराचे एक नाव
  • तारुष – विजेता
  • तपन – प्रतिभाशाली
  • तरेंद्र – ताऱ्यांचा राजकुमार
  • त्रिभुवन – तिन्ही जगाचे ज्ञान असणारा
  • तनिश – महत्वाकांक्षा
  • तानव – बासरी
  • तपेश्वर – भगवान शिव
  • तानक – पुरस्कार
  • तारक – रक्षक, तारा
  • तरनिसेन –
  • ताराप्रसाद – सितारा
  • तंश – सुंदर
  • तुंगेश – चंद्र
  • तेजकुमार –
  • तनुराग –
  • तृप्तीमित्र –
  • तपोमणी –
  • तानूर –
  • तपन – सूर्य

समारोप

तर हे होते काही गोंडस व युनिक मुलांची नावे कि ज्यांची सुरुवात त या अक्षरावरून होते. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि हि नावांची यादी आपल्याला नक्की आवडेल.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply