[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

G Varun Mulinchi Nave

[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

G Varun Mulinchi Nave – ग या आद्याक्षरावरून मुलींची मराठी भाषेतील नावे – (Marathi Baby Girls Name Starting with G) ग वरून मुलींची नावे व त्यांचा अर्थ…

नमस्कार जर तुम्ही एका मुलीचे पालक असाल व आपल्या मुलीसाठी ग या अक्षरावरून मराठी भाषेतील सर्वोत्तम नावांचा शोध घेत असाल तर आम्ही आपल्यासाठी याठिकाणी अतिशय सुंदर आणि समर्पक नावांची यादी याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. या नावांच्या यादीतून आपण आपल्या मुलीसाठी समर्पक नाव शोधाल हि आम्हाला खात्री आहे.

प्रत्येक पालकाची अशी इच्छा असते कि, त्यांच्या मुलाचे अथवा मुलीचे नाव हे युनिक असावे. बहुतेक पालक अशाच प्रकारच्या नावांच्या शोधात असतात. याठिकाणी आम्ही ग वरून मुलींची नावे (G Varun Mulinchi Nave) तर उपलब्ध करून दिलीच आहे, त्याचबरोबर त्या नावाचा अर्थही आम्ही आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिला आहे. त्यातून आपणास योग्य नावाची निवड करण्यास सहाय्य होईल.

ग वरुन मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

नावअर्थ
गौरीपार्वती
गार्गीएक थोर पंडिता
गायत्रीएक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव
गीतीपद, गाणे, आर्येचा एक प्रकार
गीतिकाछोटे पद
गीतांजलीगीतांची ओंजळ
गावतीपहिला प्रहार
गीताश्रीमद भगवतगीता
गिरामधुर वाणी
गीतीएक पद गाणे
गीनाचमकदार, चांदी सारखा
गोद्बिकादेवी गौरीचे प्रतीक
ग्रहीताअंगीकारणे, स्वीकृत
गंजनउत्कृष्ट, श्रेष्ठ
गुणरत्नागुणांचा हिरा
गुणवतीगुणा
गुणवंती
गुणसुंदरीगुणावती यौवना
गुणज्ञागुणांची जाण असलेली
गौरापार्वती, देखणी, गौरवर्णी
गौरांगिनीपार्वती, गोऱ्या अंगाची
गुलनारडाळिंबाचे फळ
गौरीपार्वती
गुणिलागुणी
गुलबदन
गणेश्वरीखुप गुण असलेली
गुणवंतीगुणांनी भरपूर
गुणलीगुणाकार
गुणसुंदरीसगळे गुण असणारी तरुणी
गुलबक्षी
ग्रेहाग्रह, प्रभावशाली मनुष्य
गीयानामहान ईश्वर
गिसेलशपथ घेणे, प्रतिज्ञा, वचन
ग्रंथनापुस्तक, धार्मिक ग्रंथ
ग्र्हदेवीगृहलक्ष्मी, देवी
गोपबालागवळ्याची कन्या
गोमतीगंगा नदीची एक उपनदी
गोपिकाकृष्णाची सखी
गौरजागौरव करण्यासारखी
गौरवीसन्मान नम्रपणा
गुंजनगुणगुण
गुणकलीपहिला प्रहर
गुणरत्नागुणांचा हिरा
गुणवतीगुणा
गुणवंती
गझलएक सुंदर काव्य प्रकार
गजलक्ष्मीहत्ती रूपातील लक्ष्मी
गतीएखाद्या वस्तूचा वेग
गरिमाएखाद्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व

Also Read This
[250+] प अक्षरावरून मुलींची नावे | P Varun Mulinchi Nave

ग वरुन मुलींची युनिक नावे | Unique Names G Marathi

नावअर्थ
गोगनाकिरणे
गेष्णागायक
गुल्मिनीएक लता
गुरूदागुरु द्वारा, आशीर्वाद, भेट
गजरावेणीत माळण्यासाठी केलेला हार
गझलएक सुंदर काव्य प्रकार
गजलक्ष्मीहत्ती रूपातील लक्ष्मी
गतीएखाद्या वस्तूचा वेग
गरिमाएखाद्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व
गीताभगवदगीता
गीताली
गीतीपद, गाणे, आर्येचा एक प्रकार, गेय
गीतिकाछोटे पद
गीतांजलीगीतांची ओंजळ
गोदा
गृहलक्ष्मीआपल्या घरातील लक्ष्मी
गोदावरीदक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध नदी
गोपीगोकुळातील एक गवळण
गोपालणीगाय पाळणारी
गोदावरीएक पवित्र नदी, दक्षिण गंगा, तीर्थक्षेत्र
गोपा
गोपबालागवळ्याची मुलगी
गोपालिनी
गोपीगोकुळातील गवळण
गर्विताअभिमान करण्यासारखी
गामिनीशांत असणारी
गगनाआकाश आभाळ
गगनमंगल बुद्धिमान स्त्री
गणिताआदर लाजाळू स्त्री
गायत्रीनीसामवेदातील ऋचा म्हणणारे
गीतालीसंगीत प्रेमी
गतीएखाद्या वस्तूचा वेग
गोपीगोकुळातील एक गवळण
गीतीपद, गाणे, आर्येचा एक प्रकार, गेय
गिरावाणी
गंगाएक पवित्र नदी
गौरीपार्वती
गार्गीएक थोर पंडिता
गायत्रीएक मंत्रविशेष, एका ऋषिपत्नीचे नाव
गीतीपद, गाणे, आर्येचा एक प्रकार
गीताश्रीमद भगवतगीता
गिरामधुर वाणी
गीतीएक पद गाणे
गीनाचमकदार, चांदी सारखा
गौरापार्वती, देखणी, गौरवर्णी
ग्रेहाग्रह, प्रभावशाली मनुष्य
गौरीपार्वती
गेष्णागायक
ग्रीष्माउन्हाळा,उष्मा

Also Read This
[200+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

ग वरून मुलींची दोन अक्षरी नावे

नावअर्थ
गतीएखाद्या वस्तूचा वेग
गौरीपार्वती
गार्गीएक थोर पंडिता
गीतीपद, गाणे, आर्येचा एक प्रकार
गतीएखाद्या वस्तूचा वेग
गीतिसंगीत, संसार, ब्रह्माण्ड
गान्धासुगंधित
गंधाएक सुवासिनी
गीताश्रीमद भगवतगीता
गिरामधुर वाणी
गीतीएक पद गाणे
गीनाचमकदार, चांदी सारखा
गौरापार्वती, देखणी, गौरवर्णी
गेष्णागायक
गोदा
गोपीगोकुळातील गवळण
गोपा
गतीएखाद्या वस्तूचा वेग
गंगाएक पवित्र नदी
गीनाचमकदार, चांदी सारखा
ग्रेहाग्रह, प्रभावशाली मनुष्य
गेष्णागायक
ग्रीष्माउन्हाळा,उष्मा
गान्धासुगंधित

ग वरून मुलींची मॉर्डन नावे | Modern Names Marathi

नावअर्थ
गणिकाफूल, पुष्प, बहार
गनावतीपरिचारक, सहायक
गन्धर्वीदेवी दुर्गेचे एक नाव
गिरीजापार्वती, पर्वतात जन्मलेली
गीताली
गौरिकागौरीसारखी, श्रीशंकराचे एक नाव
गिरीबालापर्वततनया, पार्वती
गार्गीएक थोर पंडिता
गरिमाश्रेष्ठत्व
गुणलीगुणाकार
गायत्रीएक मंत्रविशेष
गुलबदननाजूक शरीराची
गुलनारडाळिंबाच्या फळाचे नाव
गुलाबी
गृहलक्ष्मी
गंगोत्रीगंगा नदीचे उगमस्थान
गोदा
गंधमालतीसुगंधी फूल
गौरा
गौरांगीनीगोर्‍या अंगाची व्यक्ती
गंगाएक पवित्र नदी
गणिकाचमेलीचे एक पुष्प
गाथाकथा गोष्ट
गयांथिकागायन
गायत्रिनीसामवेदातील ऋचा म्हणणारी
गावतीपहिला प्रहर
गोरोचनादेवी पार्वती
गोविंदीकृष्णभक्त, धर्मनिष्ठ
गंगिकापवित्र, शुद्ध
गंधिनीसुगंधित
गतिमा
गती
गुणसुंदरीसगळे गुण असणारी तरुणी
गुलबक्षी
गुलबदन
गुलबक्षी
गहनामौल्यवान रत्न
गजगामिनीहत्तीसारखी चाल असणारी
गजराफुलांचा विशिष्ट प्रकारचा हार
गरिमाश्रेष्ठत्व
गोदावरीएक पवित्र नदी, दक्षिण गंगा, तीर्थक्षेत्र
गोपिकाकृष्णसखी, गोपी
गावतीपहिला प्रहार
गुणकलीपहिला प्रहर
गुणालीगुणवती
गोपिकाराधेचे एक नाव, गोपी
गोहिनीघराची मालकीण
गुणज्ञासर्व गुणांची जाण असणारी
गिरीबालापर्वताची कन्या

Also Read This
[200+] क अक्षरावरून मराठी मुलींची नावे । K Varun Mulinchi Nave

ग वरून मुलींची नावे व अर्थ 2024 | Baby Girl Names With G 2024

नावअर्थ
गुणसुंदरीगुणावती यौवना
गुणज्ञागुणांची जाण असलेली
गुणालीगुणवती
गेशनागायक, गाणारा
गोवरीउज्ज्वल, देवी पार्वती
गीतीएक पद गाणे
गोमधिगोमती नदीचे अजून एक नाव
गिरामधुर वाणी
गिरीजापार्वतीचे दुसरे नाव, पर्वतात जन्म घेतलेली
गायत्रिनीसामवेदातील ऋचा म्हणणारी
गावतीपहिला प्रहर
गुणज्ञासर्व गुणांची जाण असणारी
गुणरत्नगुणांमध्ये प्रवीण असलेली
गणेश्वरीखुप गुण असलेली
गुणवंतीगुणांनी भरपूर
गिरीधारशनीचाणाक्ष नजर असलेली
गुणिलागुणी
गुलनारडाळिंबाचे फळ
गोदावरीदक्षिण गंगा नावाने प्रसिद्ध नदी
गोपालणीगाय पाळणारी
गरिमागर्व
गोमतीगंगा नदीची एक उपनदी
गर्विताअभिमानास्पद
गौरजा
गौरवीसन्मान, नम्र
गंधकळीसुगंधी कलिका
गायत्रीएका ऋषी च्या पत्नीचे नाव
गजगामिनीहत्ती समान चाल असणारी
गीषुतेजस्विता, प्रकाश, तेज
गुणवतीगुणांनी भरपूर
गरतीगुणी महिला, पुण्यात्मा, धार्मिक
गयान्तिकागायन, हिमालय गुफा
गोदावरीनदी
गायत्रीनीसामवेदातील ऋचा म्हणणारे
गिसेलेप्रतिज्ञा, वचन
गिरिशापार्वतीचे एक नाव
गत्रावतीकृष्णाची मुलगी
गुंजनगुणगुण
गुंजनगुणगुण करणे
गजराहार
गौरजागौरव करण्यासारखी
गंधालीसुगंधित
गंधलतासुगंधाची वेल
गौरवीसन्मान, नम्र
गिनीपोपट
गंधमृगसुगंधी हरीन
गोवरीपार्वती देवीचे एक नाव
गेशनागाणारी गायिका
गगनदीपिकासूर्याचे एक नाव
गझलएक काव्यप्रकार
गोविंदीश्रीकृष्णाची भक्त

तर मित्रांनो, ग या आद्याक्षरावरून मुलींची अतिशय सुंदर नावांची यादी (G Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. आम्हाला खात्री आहे कि आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे नावे आपल्या नक्की उपयोगी पडतील. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी सुंदर नाव नक्कीच मिळेल अशी खात्री आम्ही बाळगतो.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply