[200+] स अक्षरावरून मराठी मुलांची नावे । S Varun Mulanchi Nave

S Varun Mulanchi Nave

[200+] स अक्षरावरून मराठी मुलांची नावे । S Varun Mulanchi Nave

S Varun Mulanchi Nave – स या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boys Name Starting with S) स वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ…

जर तुम्ही एका मुलाचे पालक असाल आणि तुमच्या लाडक्या लेकासाठी स या अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांच्या शोधात असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे सुंदर, गोंडस, युनिक नावांची यादी येथे उपलब्ध करून दिली आहे. हि यादी आपल्या नक्की उपयोगी येईल.

स या अक्षरावरून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात सिद्धार्थ मल्होत्रा, सुनील शेट्टी, शशी कपूर, सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर, सयाजी शिंदे यांच्या नावाचा समावेश होतो. आम्ही आपल्यासाठी येथे भरपूर नवे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

S Varun Mulanchi Nave

 • सुशांत – शांत सौम्य स्वभावाचा
 • सुहास – गोड हसणारा
 • सुश्रुत – इतरांची सेवा करणारा
 • स्नेह – प्रेम, माया
 • सहर्ष – आनंदा सहित
 • संकल्प – लक्ष्य, कायमस्वरूपी लक्ष्याचा वेध घेणारा
 • स्वयं – स्वतः, स्वतःसाठी जगणारा
 • साद – हाक
 • सुमुख – सुंदर अशा चेहऱ्याचा
 • संजीत – नेहमी विजय प्राप्त करणारा
 • सम्राट – सर्व राज्यांचा राजा
 • सरोजिन – ब्रह्माचे एक नाव
 • सर्वद – संपूर्ण
 • सुहान – खूपच चांगला, सुंदर
 • साज – संगीतातील वाद्ये
 • समीप – जवळ
 • समीर – पवन, वारा
 • समीरण – पवन, वायू
 • समुद्र – सागर ,दर्या
 • सर्वात्मक – सर्व ठिकाणी असणारा
 • सलील – जल पाणी
 • संचित – साठवण केलेले
 • संजय – सर्वांवर विजय मिळवणारा
 • संजीव – चैतन्यमय असणारा
 • संताजी – प्रफुल्लित मन असलेला
 • संतोष – समाधान मानणारा
 • स्वरूप – स्वतःचे रूप
 • स्वस्तिक – हिंदू धर्मातील पवित्र चिन्ह
 • स्वानंद – गणपतीचे नाव
 • स्वामी – मालक,राजा
 • स्वामीनारायण – सूर्यासामान तेजस्वी प्रखर असणारा
 • सुमित – चांगला मित्र
 • सुमुख – चेहरा सुंदर असलेला
 • सुयश – उत्तम यश मिळवणारा
 • स्वरांश – संगीतातील स्वराचा एक अंश
 • स्वानंद – स्वतःत मशगुल असणारा, श्रीगणेशाचे एक नाव
 • स्वाक्ष – सुंदर डोळे असणारा असा
 • समीहन – उत्साही, एखाद्या गोष्टीसाठी उत्सुक असणारा
 • सुकृत – नेहमी चांगले काम करणारा
 • संयम – धैर्य
 • सत्राजित – सत्यभामेचा पिता
 • सदानंद – नेहमी आनंदी असणारा
 • सदाशिव – शंकराचे नाव
 • सगुण – चांगल्या गुणांनी संपन्न असणारा
 • सखाराम – ज्याचा सखा श्रीराम आहेत
 • सचदेव – सत्याचा देव असणारा
 • सच्चीदानंद – संपूर्ण आत्म्याचा आनंद
 • सज्जन – चांगला मनुष्य
 • सत्य – खरा, योग्य असणारा
 • सुचेत – चेतनेसह, आकर्षक असा
 • स्त्रोत्र – श्लोक, चांगले विचार
 • सहर – सूर्य, सूर्यप्रकाश
 • समृद्ध – संपन्न, समाधानी
 • स्वरूप – रूपासह, सुंदर रूप
 • सरूप – सुंदर, सुंदर शरीराचा असा
 • सर्वक – संपूर्ण
 • स्यामन्तक – भगवान विष्णूच्या रत्नाचे नाव
 • संदीपन – ऋषीचे नाव, प्रकाश
 • सुयोग – उत्तम योग
 • सुरज – सूर्याचे नाव
 • सुरेश – इंद्र देवाचे नाव
 • सुवर्ण – सोने
 • संविद – ज्ञान एकचित्तता
 • सत्येंद्र – शंकराचे नाव
 • सन्मित्र – चांगला मित्र
 • सर्वेश – सर्वांचा नाथ
 • सुदामा – कान्हाचा सखा
 • सुबाहु – शत्रुघ्नचा मुलगा
 • सनत – ब्रह्मदेवाचे नाव
 • सर्वदमन – रोगांवर विजय मिळवणारा
 • स्वाक्ष – सुंदर डोळे असलेला
 • सुधन्वा – रामायण कालीन राजाचे नाव
 • सुबंधु – कवीचे नाव
 • स्कंद – खूप सुंदर
 • सुशोभन – शोभणारा
 • स्वरराज – ज्याचे स्वरांवर प्रभुत्व आहे
 • सात्यकी – कृष्णाचा सखा
 • सुरंजन – नियमित मनोरंजन करणारा, आनंददायी
 • सप्तजित – सात वीरांना जिंकणारा असा बलशाली
 • सुश्रुत – ऋषीचे नाव, योग्य ऐकणारा, चांगले ऐकणारा
 • सतेज – तेजासह, आभा, तेजोमय
 • सानव – सूर्याचे एक नाव
 • सात्विक – पवित्र असा, अत्यंत चांगला
 • समेश – समानतेचा ईश्वर
 • संयुक्त – एकत्रित, एकत्र असणारा
 • सारांश – सार, संक्षेप
 • सानुराग – स्नेही, मित्र, प्रेम करणारा
 • साकेत – अयोध्याचे दुसरे नाव
 • साजन – प्रियकर
 • सारस – नवी उमेद असलेला
 • सारंग – चकाकी सोने
 • सात्विक – अंगी सत्व असलेला
 • सत्यनारायण – विष्णूचे एक नाव
 • सत्यपाल – नेहमी सत्याचे पालन करणारा
 • सत्यबोध – ज्याला सत्याचा बोध आहे
 • सत्यरथ – जो सत्याच्या मार्गावर चालतो
 • सन्मान – आदर करणे,मान ठेवणे
 • सक्षम – आपल्या कार्यात कुशल
 • सानव – सूर्य
 • समय – वेळ, काळ
 • सहदेव – पाच पांडवांपैकी सर्वात लहान असणारा
 • साई – साईबाबांचे नाव
 • साईनाथ – साईबाबांचे नाव
 • सुखदेव – सुखाचा देव
 • सुगंध – मनमोहक सुवास
 • सुजन – सज्जन व्यक्ती
 • सिताराम – माता सीता आणि श्री रामचंद्र
 • सिद्धार्थ – गौतम बुद्धांचे नाव
 • सिद्धेश – गणपतीचे एक नाव
 • साहस – शूर, धाडसी
 • सायम – कायम सोबत असणारा
 • सावन – वर्षा, ऋतू
 • साक्षात – प्रत्यक्ष

Also Read This
[250+] अ अक्षरावरून मराठी मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave

स वरून मुलांची रॉयल नावे

 • सस्मित – सतत हसणारा
 • सहजानंद – सहज आनंदी होणारा
 • स्पर्श – साकार, शरीराला जाणवलेली भावना
 • सुतीक्ष – वीर आणि पराक्रमी असणारा
 • सामोद – मोदासह, सुगंधित असणारा, कृपाळू
 • सुकोमल – अत्यंत नाजूक
 • सुखद – अत्यंत आनंददायी
 • सरवन – स्नेही, उदार असणारा
 • सरस – चंद्राचे नाव, हंस
 • सारंग – एक संगीत वाद्य, भगवान शंकर
 • सुधाकर – चंद्र
 • सुधीर – अत्यंत धैर्यवान
 • सुनयन – अत्यंत सुंदर डोळे असलेला
 • सुनीत – उत्तम आचरण असलेला
 • समेश – समानतेचा ईश्वर
 • संयुक्त – एकत्र
 • सुभाषित – सुंदर भाषण करणारा
 • सौरभ – सुंदर वास
 • संकल्प – दृढनिश्चय
 • संकेत – इशारा देणे
 • संगीत – लयबद्ध रचना
 • सत्यकाम – जाबली ऋषींच्या मुलाचे नाव
 • सत्यदेव – जो सत्याचा देव आहे
 • सत्यध्यान – जो सदा सत्याचा विचार करतो
 • सुदर्शन – विष्णूचे चक्र
 • सुदीप – सुंदर दीप
 • सुदेह – सुंदर शरीर असलेला
 • सुकुमार – उत्तम मुलगा
 • सोपान – जिना
 • सोमनाथ – गुजरात मधील एक मंदिर
 • सोहम – तेव्हाची अनुभूती असणारा
 • सौभाग्य – चांगले भाग्य असणारा
 • साह्य – मदत
 • संभव – शक्य असणे
 • सुचेतन – अत्यंत दक्ष असणारा
 • सुजित – विजयी असणारा
 • सतीश – सत्याचा राजा
 • सतेज – तेजस्वी चेहऱ्याचा
 • समर्थ – सगळ्या गोष्टीत परीपूर्ण
 • स्वप्नील – जो स्वप्नात येतो
 • सार्थक – अर्थपूर्ण करणारा
 • सागर – समुद्र
 • सचिन – इंद्रदेवाचे एक नाव
 • संवेद – सहभावना
 • सत्यवान – सावित्रीचा पती
 • सजल – ढग, जलयुक्त
 • सप्तजीत – सात वीरांवर विजय मिळवणारा
 • सप्तक – सात वस्तूंचा एक संग्रह
 • समद – अनंत असणारा
 • सत्या – खरेपणा
 • सुनील – निळ्या रंगाचा
 • सुचित – पुष्प सुमन
 • संभाजी – शूर योद्धा
 • संपन्न – परिपूर्ण
 • संस्कार – आचरणाने मनाने उत्तम
 • सौमित्र – लक्ष्मणाचे नाव
 • साहिल – समुद्रकिनारा
 • स्वयम् – स्वतः
 • संजीवन – उत्साह देणारा
 • संजोग – चांगला योग
 • सत्यदीप – जो सत्याचा दिवा आहे
 • सत्यशिल – खरेपणाने वागणारा सदाचारी
 • सत्यसेन – सत्याचा पाठीराखा असणारा
 • सुंदर – रूपाने देखना
 • सुरेंद्र – उत्तम वर्ण असलेला
 • सुबोध – चांगला बोध
 • सुनेत्र – सुंदर डोळे असलेला
 • सुभग – अत्यंत भाग्यशाली
 • सुभाष – सुंदर वाणी असलेला
 • सनतकुमार – ब्रह्मदेवाचा मुलगा
 • सनातन – शाश्वत असणारा
 • सुयश – सूर्याचा असणारा अंश
 • सुहृद – मित्र, अप्रतिम हृदय असणारा असा
 • सार्थक – अर्थपूर्ण, योग्य अर्थासह
 • स्वपन – स्वप्न
 • संबित – चेतना
 • संरचीत – निर्मित केलेला
 • स्पंदन – आपल्या हृदयाची धडधड
 • स्वरांश – स्वराचा एक अंश
 • संदीप – उत्तम दीप
 • संदेश – निरोप
 • संपत – संपत्ती, ऐश्वर्य
 • संयम – धैर्य, धैर्यशील असणारा
 • संकेत – इशारा, लक्षण
 • सुरूष – शानदार असा
 • सिद्धेश्वर – सिद्धांचा ईश्वर
 • स्पंदन – हृदयाची धडधड
 • सृजन – रचनात्मक असणारा, रचनाकार
 • स्वस्तिक – कल्याणकारी, शुभ असणारा
 • सक्षम – समर्थ, प्रत्येक कामात कुशल असणारा
 • स्कंद – ऋषींचे नाव, सुंदर, अप्रतिम, शानदार असा
 • सहस्कृत – शक्ती, शक्तीशाली, ताकदवान
 • सार्वभौम – सर्वांना एकत्रित सामावून घेणारा
 • सरविन – प्रेमाची देवता, विजय प्राप्त केलेला
 • सर्वज्ञ – सर्व काही ज्ञात असणारा, विष्णूच्या हजार नावापैकी एक
 • सूर्यांक – सूर्याचा एक भाग, सूर्याचा एक अंक
 • सिद्धांत – नियम
 • सर्वज्ञ – सर्वकाही जाणणारा, विष्णूचे नाव
 • सशांक – ज्याला कोणतीही शंका नाही असा

Also Read This
[400+] र अक्षरावरून मराठी मुलांची नावे | R Varun Mulanchi Nave

S Varun Mulanchi Unique Nave

 • सत्वधीर – सात्विक विचार असणारा
 • सुकाम – महत्वकांक्षी असणारा
 • सरस्वतीचंद्र – अज्ञानावर विजयी झालेला
 • सव्यसाची – उत्तम दृष्टी असणारा
 • सानल – शक्तिशाली व्यक्ती
 • सनिश – प्रतिभाशाली व्यक्ती
 • सुमेध – बुद्धिमान चतुर असणारा
 • सरगम – सात स्वर
 • सितांशू – थंड किरण असलेला चंद्र
 • सुकांत – उत्तम नवरा
 • सारांश – सार
 • सुललित – अत्यंत नाजूक
 • सचिंत – शुद्ध अस्तित्व, शुद्ध विचार
 • संपाति – भाग्य, सफलता, कल्याण
 • सुधांशू – चंद्राचे नाव, चंद्राचा अंश
 • स्वाध्याय – वेदाचा अभ्यास, अध्याय
 • सत्कृमी – चांगले कार्य करणारा
 • सत्यव्रत – सत्याचे व्रत घेतलेला
 • सौगत – बुद्धिमान व्यक्ती
 • सृजित – रचित, बनविण्यात आलेला असा
 • स्यामृत – कायम समृद्ध असणारा, समाधानी असणारा असा
 • सूर्यांशू – सूर्याची पडणारी किरणे
 • सौभद्र – अभिमन्यूचे एक नाव
 • सजल – जलासहीत असा, मेघ, जलयुक्त असणारा
 • सप्तक – सात वस्तूंचा एकत्रित संग्रह
 • संस्कार – देण्यात येणारी नैतिक मूल्ये, नैतिक मूल्ये जपून ठेवणारा
 • सर्वदमन – दुष्यंत पुत्र भरत याचे एक नाव
 • सत्यजित – नेहमी सत्याने जिंकणारा
 • सुप्रत – आनंददायी दिसणारा सूर्योदय, सुंदर अशी सकाळ
 • सुपश – श्रीगणेशाचे नाव
 • सौमित्र – सुमित्रेचा पुत्र, लक्ष्मणाचे एक नाव
 • संकिर्तन – भजन
 • संकर्षण – आकर्षणासह दिसणारा
 • सव्यसाची – अर्जुनाचे एक नाव
 • सव्या – विष्णूच्या हजार नावांपैकी एक सुंदर नाव
 • सम्राट – महाराज ,अधिपती
 • स्वराज – स्वःताचे राज्य
 • सत्यजित – सत्यावर विजय मिळवणारा
 • समक्ष – जवळ, प्रत्यक्ष समोर असणारा
 • सौमिल – प्रेम, शांती, शांतता
 • सहज – स्वाभाविक, नैसर्गिक, प्राकृतिक असा
 • सनत – भगवान ब्रम्हाचे एक नाव, अनंत
 • संतोष – समाधान, समाधानकारक
 • संप्रीत – प्रीतसहित, आनंददायी, संतोष
 • संग्राम – युद्ध लढाई
 • सूर्यकांत – एका विशेष रत्नाचे नाव
 • समरजीत – युद्धात विजय मिळवलेला
 • सनिश – सूर्य, प्रतिभाशाली असा मुलगा
 • सुमेध – चतुर, हुशार, समजूतदार असा मुलगा
 • सोम – चंद्राचे एक नाव
 • समुद्रगुप्त – महासागराच्या तळाशी
 • समर – लढाई ,युद्ध
 • सूर्याजी – मावळ्याचे नाव
 • संयत – सौम्य
 • समद – अनंत, परमेश्वर, अमर असा
 • समार्चित – पूजित असा, आराध्य असणारा
 • सधिमन – चांगुलपणा असणारा, उत्कृष्टता असणारा
 • सानल – ऊर्जावान, शक्तिशाली, बलशाली
 • सौरव – चांगला वास, दिव्य, आकाशीय
 • सौरभ – सुगंध, चांगला सुवास
 • सम्यक – स्वर्ण, प्राप्त झालेले, पर्याप्त
 • संविद – ज्ञान, विद्या, विद्येसह
 • समीन – अत्यंत मौल्यवान, किमती, अमूल्य असा
 • संरचित – स्वतःने रचलेला, स्वयंरचित, रचनाकार
 • सलील – सुंदर, निर्मळ, जल
 • सहर्ष – आनंदासहित, स्वतः आनंदी राहणारा
 • स्तव्य – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
 • संचित – एकत्र, सर्व काही सांभाळून ठेवणारा

Also Read This
[200+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi

स वरून मुलांची दोन अक्षरी नावे

 • स्नेह – प्रेम, माया
 • स्वयं – स्वतः, स्वतःसाठी जगणारा
 • साद – हाक
 • साज – संगीतातील वाद्ये
 • स्वामी – मालक,राजा
 • स्वाक्ष – सुंदर डोळे असणारा असा
 • सत्य – खरा, योग्य असणारा
 • स्त्रोत्र – श्लोक, चांगले विचार
 • स्कंद – खूप सुंदर
 • साई – साईबाबांचे नाव
 • स्पर्श – साकार, शरीराला जाणवलेली भावना
 • साह्य – मदत
 • सत्या – खरेपणा
 • स्कंद – ऋषींचे नाव, सुंदर, अप्रतिम, शानदार असा
 • सव्या – विष्णूच्या हजार नावांपैकी एक सुंदर नाव
 • सोम – चंद्राचे एक नाव
 • स्तव्य – भगवान विष्णूच्या नावापैकी एक

समारोप

तर मित्रांनो, हे होते स या अक्षरावरून सुरु होणारे मुलांची काही गोंडस नावे. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुंदर छानसे नाव मिळेल यात शंका नाही.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील कि जी तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply