[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

Y Varun Mulinchi Nave

[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

Y Varun Mulinchi Nave – य या आद्याक्षरावरून मुलींची मराठी भाषेतील नावे – (Marathi Baby Girls Name Starting with Y) य वरून मुलींची नावे व अर्थ…

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी य आद्याक्षरावरून नावांचा शोध घेत असाल तर आम्ही आपल्यासाठी जवळपास 100 पेक्षाही अधिक नावे असलेली यादी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

या यादीच्या मदतीने तुम्ही नक्कीच तुमच्या बाळासाठी चांगले व साजेसे नाव शोधाल.

य वरुन मुलींची नावे अर्थासहित | Y Varun Mulinchi Nave

नावअर्थ
यशोदाश्रीकृष्णाची आई
यशोधरायश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
यामाचांदणी रात्र
याज्ञसेनाद्रौपदी
युक्तायोग्य
योगितायोग्य, संबंध जोडणारी
योगिनीसाध्वी, जादूगार
योजनगंधादूरवर सुवास पसरवणारी
योशितास्त्रीयोशोगौरी
योजनाआराखडा
यशदायश देणारी
यशवंतीयशस्वी झालेली
यशस्विनीविजयी
यशोदाश्रीकृष्णाची आई
यशोधरायश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
यौवनातरुणी
यश्वीजीवनात भाग्य घेऊन येणारी
यशीप्रसिद्ध
यतीतपस्वी
यभाहत्ती प्रमाणे सुंदर
योशातरुण मुलगी
युक्ताचौकस
युतीकाफुल
यशीप्रसिद्धी
यामीजोडी
यौवनातरुणी
यश्वीजीवनात भाग्य घेऊन येणारी

Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave

य वरुन मुलींची युनिक नावे | Unique Names Y Marathi

नावअर्थ
युवांशीयुवा
येशाईश्वराने स्वीकारलेली
यतीतपस्वी
युवांशीयुवा
यमुनाएका नदीचे नाव
यशदायश देणारी
यशवंतीयशस्वी झालेली
यशस्विनीविजयी
यहवापृथ्वी आणि स्वर्ग मिलन
यहवीपृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन
यजनाधार्मिक
योग्यायोग्य आचरण असलेली
युक्तायोग्य
युगंधरापृथ्वी, युगे धारण करणारी
योगमालादुर्गामातेचे नाव
योग्यायोग्य आचरण असलेली
योगितायोग्य, संबंध जोडणारी
योगिनीसाध्वी, जादूगार
यश्रीतासुंदर
यफितामुक्त
यफिनसुंदर
युगंधरापृथ्वी, युगे धारण करणारी
योगमालादुर्गामातेचे नाव
यथार्थासत्य माहीत असलेली
यस्तिकामोत्याची माळ
योगदादुर्गा माता
याज्ञसेनाद्रौपदी
यामाचांदणी रात्र
युतीमिलन
याज्ञासत्य
यावीसुंदर
यशाप्रसिद्ध
यश्रीपार्वती
युवांश्रीसर्वात चांगली
यक्षादेवदूत

य वरून मुलींची मॉर्डन नावे 2024 | Modern Names Marathi

नावअर्थ
यज्ञायज्ञ एक धार्मिक विधी
यंतीपार्वती
येशाईश्वरी अंश असलेली
यमुराचंद्र
यन्तीपार्वती
यरहउष्ण
यशाश्वीप्रसिद्ध
यमहाकबूतर
योजनगंधादूरवर सुवास पसरवणारी
योशितास्त्रीयोशोगौरी
येशिकाप्रिय
युवानातरुण
यजाधार्मिक
यमृताचांगली
याराप्रकाश
यासीप्रसिद्ध
यजातापवित्र
यक्षिताआश्चर्यकारक स्त्री
यलिनीसरस्वती
यमानापवित्र
यमिकारात्र

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

तर मित्रांनो, य या अक्षरापासून सुरु होणारी अतिशय दर्जेदार नावांची यादी आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आम्हाला खात्री आहे कि आम्ही आपल्यासाठी जी नावांची यादी उपलब्ध करून दिलेली आहे, तिचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.

हि नावांची यादी आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. त्यांनाही या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत करू.

FAQ’s

य वरून मुलीचे काय नाव ठेवावे?

जर तुम्हाला य अक्षरावरून मुलीचे नाव ठेवायचे असेल तर त्याची यादी आम्ही दिली आहे.

य अक्षरावरून लहान मुलीसाठी मला नाव मिळतील का?

हो.

मराठीतील य वरून ट्रेंडमध्ये असलेली नावे आहे काय?

हो. त्यात अनेक नावांचा समावेश आहे.

Was this helpful?
YesNo

This Post Has One Comment

  1. Rahul

    Nice खूपच छान

Leave a Reply