[200+] व अक्षरावरून मराठी मुलींची नावे । V Varun Mulinchi Nave

V Varun Mulinchi Nave

[200+] व अक्षरावरून मराठी मुलींची नावे । V Varun Mulinchi Nave

V Varun Mulinchi Nave – व या अक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with V) व वरून मुलींची नावे आणि त्याचा अर्थ…

आजकाल प्रत्येक पालक स्वतः च्या मुलीसाठी छानशा, गोंडस, युनिक नावाच्या शोधात असतो. युनिक नावामुळे बाळाची वेगळीच ओळख निर्माण होते. त्यामुळेच बहुतेक पालक नावांची निवड करताना खूपच काळजी घेतात.

जर आपण व या अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलींच्या सुंदर, युनिक, गोंडस नावाच्या शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी येथे जवळपास 200 पेक्षा अधिक नावे उपलब्ध करून दिली आहेत, ज्याची सुरुवात व पासून होते.

V Varun Mulinchi Nave

 • वान्या – वनदेवी, वनात राहणारी
 • विधी – पद्धत
 • वेदांता – उंचीने लहान पण कर्माने महान
 • वेदर्णा – विविधपणा असणारा, विविधता
 • वैभवी – संपत्ती, संपन्नता
 • विभा – अत्यंत उजळ अशी, चंद्र, प्रकाश
 • वामा – महिला, स्त्री
 • विपश्चना – ध्यानधारणा करणे, कोणाशीही न बोलता ध्यान
 • विज्ञा – एखाद्या गोष्टीचे ज्ञान असणे
 • विजुल – सिल्क कॉटन झाड
 • विमुक्ता –
 • वैजयंती –
 • वाग्श्री –
 • विएना – खूप सुंदर दिसणारी, नाजूक
 • विक्षा – ज्ञान, एखाद्या गोष्टीकडे विशिष्ट नजरेने पाहणे
 • वानवा – देवाकडून मिळालेली अप्रतिम देणगी
 • वारिणी – अत्यंत मौल्यवान अशी देणगी
 • व्योमलता –
 • वैशालिनी –
 • वर्षदा –
 • वृंदा –
 • वासवी – अत्यंत दैवी प्रकाश
 • वामशिका – कृष्णाची बासरी
 • वनानी – वनात राहणारी, वनदेवी
 • वंद्या – वंदनीय अशी, पूजा करता येण्याजोगी
 • विभुती – वृद्धी, विपुलता
 • वनलता –
 • विभा –
 • वरालिका –
 • विधिता – ज्ञात असणारी, समजूत घेणारी
 • विकासनी – विकसित करणारी
 • विरीका – अत्यंत धैर्यशाली, धैर्यवान
 • विविधा – वैविध्यपूर्ण, विविधता असणारी
 • विस्मया – आश्चर्यचकित
 • वैणवी – सोने, सोन्यासारखी
 • वैष्वी – विष्णूभक्त, देवी पार्वती,
 • विद्यागौरी –
 • विमला –
 • वैशाली –
 • व्यंजना –
 • विनीता –
 • वस्तिका – सकाळची किरणे, सकाळचा प्रकाश
 • वृद – राधा, राधेचे एक नाव
 • वेदांगी – वेदाचा भाग, वेदाचा अंश असणारी
 • वरदा – एखाद्यावर आशीर्वाद असणारी
 • वासवी –
 • वाग्देवी –
 • वेदमाता –

Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave

व वरून मुलींची नावे रॉयल

 • विदिशा – ज्ञान, उपवन, एखाद्या गोष्टीचे ज्ञान अधिक असणारी
 • विहिका – दुर्गेचे नाव
 • विरा – वीर, धैर्यवान, धैर्यशाली
 • विनया – नम्र, नम्रता
 • वृत्तिका – वृत्ती, गुण, वागणूक
 • वामिनी – विष्णूपत्नी
 • वाराणशी –
 • वीरमाता –
 • वसुश्री –
 • वनलता –
 • वेदा – वेदाबाबत माहिती असणारी
 • वल्लिका – झाडाची वेल, नाजूक वेल
 • वामसी – कृष्णाची बासरी
 • वनमाला –
 • वेदिका –
 • वेणू –
 • वामशी – बांबूने बनलेली बासरी
 • वारूण्या – दुर्गा देवी, दुर्गेचे नाव
 • वरूत्री – संरक्षक
 • वार्या – खजिना, देवी
 • विश्विका – वैश्व, विश्व
 • व्रितिका – वृत्ती, स्वभाव, वागणूक
 • विविका – जिवंत असणारी, कायम जिवंत राहणारी
 • वशिता – एखाद्या भुरळ पाडणारी
 • वेदांती – ज्ञानी, बुद्धिजीवी
 • वैदर्भी – रूक्मिणी, कृष्णाची पत्नी
 • वरूणा – वरूण राजाची पत्नी, देवी
 • वत्सला – प्रेमळ
 • वंशिका – बासुरी, वंश वाढवणारी
 • वंशिता – बासुरी, वंश
 • वनजा – वनदेवी, अरण्याची देवी, वनदेवता
 • वैष्णवी – विष्णूपत्नी, देवीचे नाव
 • विनिषा – ज्ञान, अत्यंत नम्र अशी
 • विरूष्का – देवाकडून मिळालेली देणगी
 • व्योमा – गगन, आकाश, स्वर्ग
 • व्योमिनी – गगनात विहार करणारी, स्वर्गसुंदरी
 • व्याख्या – एखाद्या गोष्टीबाबत अधिक विस्तारपूर्वक सांगणे
 • वृषा – गाय, गायीचे दुसरे नाव
 • वराही – विष्णूपत्नी, देवीचे नाव
 • वदिवु – अत्यंत सुंदर
 • विनता – गरुडाची आई, नम्रता
 • वैजंती – देवी दुर्गा
 • विनती – एखाद्याला विनवणी करणे
 • वियोगिनी – विरह, विरळा
 • वियादी – शिकण्याची देवता, शिक्षण
 • वामिका – दुर्गेचे नाव, दुर्गा देवी
 • विहा – दुर्गेचे नाव, दुर्गादेवी
 • विनंती – एखाद्याकडे मागणे करणे
 • वल्लरी –
 • वर्षा –
 • वृषाली –
 • वीणा –
 • वहिदा –
 • विजेता – विजयी ठरणारी
 • वंदना – वंदनीय, प्रार्थना
 • वनश्री – वनामध्ये राहणाी, वनावर राज्य करणारी, वनदेवता
 • वान्मयी – सरस्वती देवी
 • विलासिनी – अत्यंत खेळकर, आनंदी
 • वाणिनी – वनकुमारी, वनदेवी
 • वेद्या – साजरा करणारी
 • वृत्ती – एखाद्याचा स्वभाव, वागणूक
 • वेदगंगा –
 • विजयश्री –
 • वारणा –
 • वैदेही –
 • वर्तिका –

Also Read This
[200+] न अक्षरावरून मराठी मुलींची नावे । N Varun Mulinchi Nave

V Varun Mulinchi Nave Marathi

 • विहाना – भल्या पहाटे, पहाटेची वेळ
 • वृष्टी – एखाला भरपूर काही मिळणे
 • वेदांशी – वेदांचे ज्ञान असणारी
 • वैदेही – सीतेचे दुसरे नाव, रामाची पत्नी
 • वेदश्री – वेदांनी युक्त, वेद ज्ञान असणारी
 • वामाक्षी – सुंदर डोळे असणारी, अत्यंत सुंदर डोळे
 • वमिल – अत्यंत सुंदर
 • विलासिनी –
 • विजयालक्ष्मी –
 • वेला –
 • विजयमाला –
 • वेदा –
 • वीरांगना –
 • वमिता – देवी पार्वती, पार्वतीचे दुसरे नाव
 • विविक्षा – दूरदृष्टी, हुशारी
 • वष्टी – चांगलेपणा, चांगुलपणा, उत्तम स्त्री
 • विव्या – कविता, एखादी सुंदर कविता
 • विद्या – शिक्षण, शिक्षा
 • विनील – सकाळ, सकाळची किरणे
 • विशा – तारा, प्रसिद्ध
 • वर्णिका – शुद्ध सोने
 • वज्रबाला –
 • वारुणी –
 • वज्रेश्वरी –
 • वल्लभा –
 • वनगौरी –
 • वर्षिका – देवीचे नाव, पाऊस
 • विशाखा – नक्षत्राचे नाव
 • वृंदा – वीणा, सरस्वती देवीचे वाद्य
 • व्याका – नदी, नदीप्रमाणे वाहणारी
 • वेदस्या – वेदाचे ज्ञान असणारी, वेदाने बनलेली
 • वैशाली – सीतेचे नाव, सीता
 • विशाखा –
 • वरुणा –
 • वसुंधरा –
 • वासंती –
 • वसुधा –
 • विश्वंभरा –
 • वज्रा – अत्यंत कणखर, देवी दुर्गेचे नाव
 • वैघा – देवी पार्वतीचे नाव
 • वेदिशा – वेदाचा राजा
 • विती – प्रकाश, येणारा प्रकाश
 • वृद्धी – समृद्धी, एखाद्या गोष्टीची वाढ होणे, समाधान
 • वाणी – बोली, उच्चारण
 • वल्लरी – वेल, झाडाची वेल
 • विष्णूप्रिया –
 • विभावरी –
 • वसुमती –
 • विभाति –
 • वासंतिका –
 • वेल्ला – अत्यंत सुंदर
 • वासुकी – सर्पांची देवता, सर्पांचा राजा
 • विनीता – नम्र
 • विद्या –
 • विनम्रा –
 • वरदा –
 • वत्सला –
 • विठाबाई –
 • विनम्रता – नम्रपणा, नम्रता
 • विंधुजा – ज्ञान
 • विदुला – चंद्र, पृथ्वी, देवीचे नाव
 • वंदिता – धन्यवाद देणे, अत्यंत चांगले वाटणे, आनंद होणे
 • वियोना – आकाश, गगन
 • विभूषा –
 • वरदलक्ष्मी –
 • वनजोत्स्ना –
 • वसंतसेना –
 • वसंतभैरवी –
 • विनया –
 • वहिला – हवेचे नाव, हवा
 • वैजयंती – देवीचे नाव, देवी दुर्गा
 • वनिता –
 • वंदना –
 • विजया –
 • विदुला –
 • विपूला –
 • विराली – अनमोल, मौल्यवान

Also Read This
[200+] द अक्षरावरून मुलींची नावे | D Varun Mulinchi Nave

V Varun Mulinchi Nave Don Akshari

 • वान्या – वनदेवी, वनात राहणारी
 • विधी – कोणत्याही गोष्टीची करण्याची पद्धत
 • विभा – अत्यंत उजळ अशी, चंद्र, प्रकाश
 • वामा – महिला, स्त्री
 • विज्ञा – एखाद्या गोष्टीचे ज्ञान असणे
 • वाग्श्री –
 • विक्षा – ज्ञान, एखाद्या गोष्टीकडे विशिष्ट नजरेने पाहणे, हुशार
 • वृंदा –
 • वंद्या – वंदनीय अशी, पूजा करता येण्याजोगी
 • विभा –
 • वैष्वी – विष्णूभक्त, देवी पार्वती,
 • वृद – राधा, राधेचे एक नाव
 • विरा – वीर, धैर्यवान, धैर्यशाली
 • वेदा – वेदाबाबत माहिती असणारी
 • वेणू –
 • वार्या – खजिना, देवी
 • व्योमा – गगन, आकाश, स्वर्ग
 • व्याख्या – एखाद्या गोष्टीबाबत अधिक विस्तारपूर्वक सांगणे
 • वृषा – गाय, गायीचे दुसरे नाव
 • विहा – दुर्गेचे नाव, दुर्गादेवी
 • वर्षा –
 • वीणा –
 • वेद्या – साजरा करणारी
 • वृत्ती – एखाद्याचा स्वभाव, वागणूक
 • वृष्टी – एखाला भरपूर काही मिळणे
 • वेला –
 • वेदा –
 • वष्टी – चांगलेपणा, चांगुलपणा, उत्तम स्त्री
 • विव्या – कविता, एखादी सुंदर कविता
 • विद्या – शिक्षण, शिक्षा
 • विशा – तारा, प्रसिद्ध
 • वृंदा – वीणा, सरस्वती देवीचे वाद्य
 • व्याका – नदी, नदीप्रमाणे वाहणारी
 • वज्रा – अत्यंत कणखर, देवी दुर्गेचे नाव
 • वैघा – देवी पार्वतीचे नाव
 • विती – प्रकाश, येणारा प्रकाश
 • वृद्धी – समृद्धी, एखाद्या गोष्टीची वाढ होणे, समाधान
 • वाणी – बोली, उच्चारण
 • वेल्ला – अत्यंत सुंदर
 • विद्या –

समारोप

तर मित्रांनो, व या अक्षरावरून मुलींची अतिशय सुंदर व युनिक नावांची यादी (V Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साजेसे असे छानसे नाव शोधण्यास मदत होईल. येथे जवळपास सर्वोत्तम 200+ नावे दिलेली आहेत. यातून तुम्ही सुंदर नाव नक्कीच शोधू शकता.

हि नावांची यादी आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply