[250+] म अक्षरावरून मराठी मुलांची नावे । M Varun Mulanchi Nave

M Varun Mulanchi Nave

[250+] म अक्षरावरून मराठी मुलांची नावे । M Varun Mulanchi Nave

M Varun Mulanchi Nave – म या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boys Name Starting with M) म वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ…

जर तुम्ही एका मुलाचे पालक असाल आणि तुमच्या लाडक्या लेकासाठी म या अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांचा शोध घेत असाल तर आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप शोधाशोध करूनही तुम्हाला हवे तसे युनिक नाव मिळाले नसेल. परंतु आता तुम्हाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही.

आम्ही आपल्यासाठी येथे 250 पेक्षा अधिक सुंदर, युनिक नावांची यादी येथे उपलब्ध करून दिली आहे. हि यादी आपल्या नक्की उपयोगी येईल.

M Varun Mulanchi Nave

  • मिहीर – सूर्य, सूर्याचे एक नाव
  • मल्लिकार्जुन – भगवान शिवाचे एक नाव, शिव अवतार
  • मंदार – एक झाड, झाडाचे नाव
  • मनन – एकाग्रता, चिंतन करणे
  • माहिन्य – सन्मान्य, सन्मान असणारा
  • मधेश – शंकराचे एक नाव, शिवशंकर
  • मालव – रागाचे एक नाव, लक्ष्मीचा अंश
  • मधू – अमृत
  • मधुकर – फुलातील रस पिणारा भुंगा
  • मधुकांत – सुंदर नवरा
  • मयूर – मोर
  • मैनाक – हिमालयपुत्र, पंख असलेला पर्वत
  • मोती – मोती
  • मही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक, मोठा
  • महीम – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
  • महिषा – मोठा देव
  • महादेव – शंकराचे एक नाव
  • महाबाहु – बलशाली व्यक्ती
  • महाभिष – महाभारतातील राजा
  • मन्यू – मन, मनाप्रमाणे
  • मार्दव – अत्यंत कोमल, मऊ
  • मार्शन – अत्यंत सहनशील, समुद्राचा भाग
  • मानस – इच्छा, मन
  • मानसिंग – मानाच्या बाबतीत सिंह
  • माणिक – एक रत्न
  • मोहीत – एखाद्याला आकर्षून घेणारा, मोहिनी घालणारा
  • मैलभ – सन्मान देणारा, सन्मान
  • मैनक – पर्वताचे नाव, हिमालयपुत्र
  • महिपती – पृथ्वीपती
  • महिपाल – पृथ्वीचा रक्षक
  • महेश – श्रीशंकराचे नाव
  • मंथन – एखाद्या गोष्टीबाबत विचार करणे
  • महर्षी – अत्यंत तपस्वी ऋषी
  • महर्थ – अत्यंत विश्वासू, विश्वास ठेवण्यायोग्य
  • मंगल – शुभ
  • मन्यु – क्रोध, शिव
  • मनोज – कामदेव, मदन
  • मदनादित्य – सूर्याचे किरण
  • माधवन – शंकराचे एक नाव
  • मधुजा – मधापासून तयार झालेला
  • मंजुळ – नादमधुर
  • मंदार – एका पर्वताचे नाव
  • मंथन – गूढ विचार
  • मदनराज – आकर्षक, प्रेमळ
  • मगन – स्वतःमध्ये मग्न राहणारा
  • महंत – अत्यंत मोठा, महान
  • मेघराज – इंद्र, मेघांचा राजा
  • मेघःश्याम – श्रीकृष्ण, ढगासारखा निळा
  • मेधावीन – सुनय राजाचा पुत्र
  • मध्यम – अत्यंत संतुलन साधणारा
  • मदीह – ज्याची स्तुती करता येईल असा
  • मध्यान्ह – दुपार
  • मोहित – मोह पडलेला
  • मोहिंदर – इंद्रदेवाचे नाव
  • मोक्षद – मोक्ष देणारा
  • मंदव्य – ऋषी, ऋषीचे नाव
  • मीत – एखाद्याचा मित्र
  • मनमीत – मनाचा मित्र, मनावर मजबूती मिळविणारा
  • मधुदीप – सुंदर दिपक
  • मधुप – भ्रमर
  • मधुप्रिय – गोड आवडणारा
  • महज – अत्यंत दयाळू, दयाळू कुटुंब
  • माहेर – कौशल्यवान
  • महिपती – राजा
  • महित – अत्यंत कौशल्यवान, कुशल, सन्मान्य
  • मलयाज – चंदनाचे झाड
  • मलिह – अत्यंत सुंदर असा, रूपवान
  • मनमोहन – श्रीकृष्ण
  • मनस्विन – दृढनिश्चय, बुद्धिमान
  • मणी – भूषण, श्रेष्ठ, रत्न

Also Read This
[200+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi

म वरून मुलांची रॉयल नावे

  • मनोमय – मनातील, काल्पनिक
  • मनोरथ – इच्छा
  • मनोरम – सुंदर
  • मंगेश – शिवाचे एक नाव
  • मणिल – हिऱ्याचा पुत्र, अत्यंत मौल्यवान
  • मनित – अत्यंत सन्मान्य असा
  • मधुप – मधमाशी, मध
  • मधुर – अत्यंत गोड, गोडवा असणारा
  • मगध – जुन्या काळातील राजधानी, यदुपुत्र
  • मान – एखाद्याला सम्मान देणे, प्रतिष्ठा देणे
  • मंधाता – एका राजाचे नाव
  • मदन – प्रेमाच्या राजाचे नाव, प्रेमाचे प्रतीक
  • मधूर – प्रिय, मंजुळ कानास प्रिय
  • मंगलप्रसाद – शुभ प्रसाद
  • मंजुघोष – मधुर आवाज
  • मलय – पर्वत, पर्वताचा समानार्थी शब्द
  • मल्हार – संगीतातील एक राग, पाऊस पाडण्यासाठी म्हटला जाणारा एक राग
  • मल्लेश – भगवान शिवाचे एक नाव
  • माघ – हिंदू महिना
  • माहीर – एखाद्या गोष्टीत कुशल असणारा
  • मनिष – इच्छिलेला, बुध्दीमान
  • मणिशैल – मौल्यवान माणिक
  • मोहनीश – भुरळ घालणारा, शिव
  • महद – अत्यंत मोठा, महंत असा
  • महर्ष – मोठे संत, ऋषी
  • महस्वीन – मोठे, वलय निर्माण करणारे
  • मोहनदास – श्रीकृष्णसेवक
  • मयूरेश – कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर
  • मयुरेश्वर – गणपतीचे एक नाव
  • मयुव – आई आणि मुलगा
  • मेदांत – राक्षसांचा सर्वनाश करणारा
  • मीलन – एकमेकांमध्ये मिसळून जाणे
  • मुरलीधर – श्रीकृष्ण, मुरली धारण करणारा
  • मुरारी – कृष्ण, एका कवीचे नाव
  • मुल्कराज – गावाचा राजा
  • मस्तिष्क – मेंदू, मेंदूसंबंधित
  • मस्तान – अत्यंत खोडकर, नेहमी मजेत राहणारा
  • मथ्येश – भगवान शंकराचे एक नाव
  • मोरया – गणपती
  • मोरारजी – इतिहासातील एक नाव
  • मोरेश्वर – एक नाव विशेष
  • मीर – मुख्य, एखाद्याकडे पाहत बसण्याजोगा
  • मीतुल – खरा मित्र, संतुलित
  • मेघराज – ढगांचा मित्र, ढगांचा राजा
  • मनोहर – रम्य, एका रागाचे नाव
  • मन्वित – मानव
  • मन्विल – एखाद्या चांगल्या संपत्तीमधील अंश
  • मन्यास – मोठा माणूस, महान
  • मोतीराम – सर्वश्रेष्ठ मोती
  • मंगेश – श्रीशंकर
  • मकरध्वज – मारुतीच्या घामातून उत्पन्न झालेला
  • मोहन – श्रीकृष्ण, मोहित झालेली
  • मन्नत – इच्छा, आकांक्षा
  • मनाष्यु – इच्छा, इच्छित, इच्छा केलेले
  • मनय – अत्यंत प्रेमळ, प्रेमळ व्यक्ती
  • मदनगोपाल – श्रीकृष्ण यांचे एक नाव
  • मदनमोहन – मनाला मोहित करणारा
  • मदनलाल – मदनाचा मुलगा
  • मैत्रेय – एका ॠषीचे नाव
  • मन्मथनाथ –
  • मौर्या – लीडर, नेता
  • मवी – निळा रंग, निळा रंग आवडणारा
  • मयांक – चंद्र, चंद्राचे दुसरे नाव
  • मल्हारी – खंडोबाचे एक नाव
  • मार्तण्ड – खंडोबाचे एक नाव
  • मल्लिकार्जुन – शंकराचे एक नाव
  • महेंद्र – भगवान विष्णूचे नाव
  • महीन – पृथ्वी, पृथ्वीचे दुसरे नाव
  • माणिकप्रभू –
  • माधव – कृष्ण, ऋग्वेद भाष्यकार आचार्य
  • माधवाचार्य –
  • मनवीर – कोणालाही न घाबरणारा
  • मनयासरी – ज्याला अधिक सन्मान प्राप्त होतो तो
  • मारन – अत्यंत धीट, न घाबरणारा असा
  • मिथुन – जोडी, युग्म

Also Read This
[250+] अ अक्षरावरून मराठी मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave

M Varun Mulanchi Unique Nave

  • मित्र – सखा
  • मृगलोचन – हरणासारखे डोळे असलेला
  • मृगाक्ष – हरणासारखे डोळे असलेला
  • मुकुल – कळी, अंकुर
  • मित्रसेन – सेनापती
  • मितेश – कमी गरज असलेला
  • मृगनयन – हरणासारखे डोळे असलेला
  • मंश – तारणहार, तारण
  • मंत्रम – विष्णूचे एक नाव
  • मनुज – मानव, मनुष्य
  • मधुजित – मधाचा राजा
  • मधुकेश – भगवान विष्णूचे केस
  • मधुसूदन – श्रीकृष्ण यांचे एक नाव , मधु राक्षसाला मारणारा
  • मन्मथ – प्रेम, कामदेव
  • मृत्युंजय – अमर, शंकर
  • मानस – मन, मनासारखा, मानलेला
  • मनस्यू – इच्छा, मनातील इच्छा
  • मयंक – एका पर्वताचे नाव, चंद्र
  • माणिकचंद –
  • मनिष – मनाची देवता, मनावर अत्यंत मजबूती असणारा
  • मंत्रा – पवित्र स्त्रोत्र
  • मनुरा – अत्यंत सोज्वळ मनाचा
  • मायांक – चंद्र
  • मुकुंद – कृष्ण
  • मुकेश –
  • मूर्ती – प्रतिमा
  • मौक्तिक – मोती, मोत्यासाठी दुसरा शब्द
  • मौलिक – मौल्यवान, अत्यंत मूल्य असणारे
  • मारुती – हनुमंत
  • माल्वा –
  • मनोभिराम – सुंदर मनाचा
  • मित – अल्प, संयत
  • मॄगांक – चंद्र
  • मृगेंद्र – सिंह
  • मिलन – संयोग
  • मेघदूत – ढगांकडून मिळालेले बक्षीस
  • मेहन – शुद्ध, पवित्र
  • मीहत – मोठे, मोठेपणा, महान, महंत
  • महतृ – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
  • महावीर – अत्यंत शक्तीशाली, महंत
  • मिलिंद – भुंगा
  • मृगधर – पराग
  • माणकेश्वर – पौराणिक मंदिर
  • मानवेंद्र – माणसातील इंद्र
  • मिहिर – सूर्य, चंद्र, वायू
  • मुक्तानंद – स्वच्छंद आनंद
  • महिष – राजा
  • माहताब – चंद्र, चंद्राचा प्रकाश
  • मैत्रेय – विष्णूचे नाव, मित्र
  • मकरंद – मध, फुलातील रस
  • मघवा – इंद्र देवाचे एक नाव
  • मदन – प्रेम, कामदेव
  • मणिकी – अत्यंत मजेशीर असा
  • मधुकृष्ण – एका रागाचे नाव
  • महेया – आनंद, उत्साह
  • माही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
  • महीप – पृथ्वीचा रक्षणकर्ता, भगवान विष्णूच्या नावापैकी एक
  • मंजुनाथ – शंकर
  • महिरांश – मोठेपणाचा अंश, पृथ्वीचा भाग
  • मधुल – एका झाडाचे नाव
  • मेघदूत –
  • मेघ – ढग
  • मानव – मनुष्य
  • माणेक – एका खड्याचे नाव, हिरा, मनाची देवता
  • मेघनाद – रावणपुत्र इंद्रजित, वरुण
  • मनु – सर्वात पहिला मनुष्य
  • मोक्ष – मुक्ती
  • मौलिक – मूल्यवान
  • मौलिचंद –
  • मरिची – प्रकाशाचा किरण, ब्रम्हपुत्र
  • मार्मिक – अत्यंत मनाला भेदणारा, हृदयस्पर्शी
  • मार्तंड – सूर्य, ऋषीचे नाव
  • मलय – दक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात
  • मलयज – चंदन
  • मनोमय – हृदय जिंकणारा
  • महामनी – शिवशंकराचे एक नाव
  • मधुक – अत्यंत गोड, गोडवा असणारा
  • मनित – इच्छित गोस्ट
  • मणिप्रभा –
  • मणिराम – माणसातला हिरा माणूस
  • महावीर – शूरवीर, जैनधर्म संस्थापक
  • मरूधा – शेतकऱ्याचे स्थळ
  • मरूत – हवेची देवता, विष्णूचे एक नाव, अत्यंत हुशार असा
  • मार्वन – अत्यंत कठोर, मजबूत
  • महेश्वर – शंकर
  • महेंद्र – श्रीविष्णू
  • माधवनाथ –
  • मार्कंडेय – शंकराचे भक्त ऋषी
  • मार्तंड – सूर्य
  • माहिराज – जगावर राज्य करणारा असा
  • मयुख – अत्यंत हुशार, बुद्धिजीवी
  • मेहुल – पाऊस, हत्ती
  • मेधील – अत्यंत दयाळू, दयाळूपणा
  • मीरेश – हिंदू देवता
  • मनल्प – अत्यंत वेगळा, इतरांपेक्षा वेगळा
  • मार्गित – मोती, इच्छा, गरजू

Also Read This
[200+] स अक्षरावरून मराठी मुलांची नावे । S Varun Mulanchi Nave

म वरून मुलांची दोन अक्षरी नावे

  • मधू – अमृत
  • मोती – मोती
  • मही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक, मोठा
  • मन्यू – मन, मनाप्रमाणे
  • मन्यु – क्रोध, शिव
  • मीत – एखाद्याचा मित्र
  • मणी – भूषण, श्रेष्ठ, रत्न
  • मान – एखाद्याला सम्मान देणे, प्रतिष्ठा देणे
  • माघ – हिंदू महिना
  • मीर – मुख्य, एखाद्याकडे पाहत बसण्याजोगा
  • मौर्या – लीडर, नेता
  • मवी – निळा रंग, निळा रंग आवडणारा
  • मित्र – सखा
  • मंश – तारणहार, तारण
  • मंत्रा – पवित्र स्त्रोत्र
  • मूर्ती – प्रतिमा
  • माल्वा –
  • मित – अल्प, संयत
  • माही – भगवान विष्णूच्या नावापैकी एक
  • मेघ – ढग
  • मनु – सर्वात पहिला मनुष्य
  • मोक्ष – मुक्ती

समारोप

तर मित्रांनो, हे होते म या अक्षरावरून सुरु होणारे मुलांची नावे. या नावांच्या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलासाठी सुंदर छानसे नाव मिळेल यात शंकाच नाही.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील कि जी तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत (Update) करू.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply