[250+] र अक्षरावरून मुलींची नावे | R Varun Mulinchi Nave

R Varun Mulinchi Nave

[250+] र अक्षरावरून मुलींची नावे | R Varun Mulinchi Nave

R Varun Mulinchi Nave – येथे आम्ही र या आद्याक्षरावरून सुरु होणारी मुलींची तब्बल 250 पेक्षा अधिक नावे (Marathi Baby Girls Name Starting with R) उपलब्ध करून दिली आहेत.

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी र या अक्षरावरून नावांच्या शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी र अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत.

र अक्षरावरून मुलींची नावे

नावअर्थ
रियासुंदर
राहीनीदेवी सरस्वती
रिचाभजन
रमामोहक, सुंदर
रमिलाप्रियरियांशी आनंदी, प्रसन्न
रेवतीएक तारा, नक्षत्र
रचिकानिर्माता
रमिताआनंददायक
रत्नप्रभापृथ्वी, मौल्यवान रत्नांची चमक
रागीसंगीत, सूर, आवाज
राधारानीदेवी राधा
राजराजेश्वरीदेवी पार्वतीचे एक नाव
रत्नालीमौल्यवान रत्न
रजिताप्रकाशित, आनंदित
रामप्रियाकमळ
रविनासूर्याचे सौंदर्य
रश्मिकाप्रकाश
रक्षारक्षण
रचनानिर्मिती
राजवीधाडशी
रशीतासुंदर, शांतिपूर्ण
रमणीआनंद, मोहक, सुंदर
रागिनीएक मेलोडी
राजश्रीराणी
राखीरक्षाबंधन सणाला बांधला जाणारा पवित्र धागा
राजवंतीराजांचा निवास, पृथ्वीचे दुसरे नाव
रियांकासुंदर, प्रेमळ
रतिमाकीर्ति
रक्षासंरक्षण
रीतीपद्धत
रचनासिद्धि, निर्माण
रजनीकाळोख, रात्र
रीमादुर्गा देवी
राजनांदिनीराजकुमारी
रंजीतासुंदर, मोहक
रणजीतायुद्धामध्ये विजयी
रतनामौल्यवान रत्न
रूपश्रीदिव्य, सुंदर
रंजिणीआनंददायक
रत्नालीरत्न
रश्मीसूर्यकिरण, प्रकाशाचा किरण, तेज
रिटा
रसिकासुंदर, उत्साही
राखीबहिणीने बांधलेला धागा
रिशा
राधाकृष्णाची प्रेमि
रत्नमालारत्नजडित
रीना
रथिकासमाधानी
रत्नामोती
रिजू
रिश्मा
रागा
राघवीराघवेंद्रांचा देव
रागवीसुंदर
रीद्धीमाप्रेम
रागी
रत्नावलीदागिन्यांचा हार
राशिसंग्रह
रैमा
रन्विताआनंदित
रजवीधाडसी
रावीअप्रतिम
राजी
रक्ती

Also Read This
[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

R Varun Mulinchi Nave Marathi

नावअर्थ
राधाभगवान श्रीकृष्णाची प्रेमी, यशस्वी
रिकीताहुशार
राधीयश
रीनूमैत्रीपूर्ण, सहकारी
रानूस्वर्ग
राजेश्रीराणी
राजेश्वरीदेवी पार्वती
रात्रिकारात्र
रम्यामोहक
राधिकायशस्वी, समृद्ध
राहीप्रवासी
रितिकानदी प्रवाह
रीयांशीहसमुख
ऋषिकारेशमी, पवित्र
रंजनाआनंद
रक्षितारक्षक, संरक्षित
रत्नांबरीरत्नांसारखी वस्त्रे असणारी
रतिका
रिजुतानिर्दोषता
रचनानिर्मिती
रजनीरात्र
रजिताराजस
रतीसुंदरी, मदनपत्नी
रमणीसुंदर स्त्री
रिजूनिर्दोष
रामेश्वरीरामाचा साथीदार
रितिशादेवी
रितीगती
रमासंपत्ती, सुंदरी, पत्नी, प्रिया, लक्ष्मी
रखमारुक्मिणीचे नाव
रचिता
रजनिकारात्र
रजनीगंधारात्री उमलणारे एक फूल विशेष
रजळी
रत्नकर्णिका
रतन रत्न
रत्नप्रभारत्नांची आभा
रत्नदा
रत्नधारा
रत्नप्रियाजवाहिराची आवड असणारी
रत्नबाला
रत्नमणी
रत्नमालारत्नांचा हार
रत्नमंजिरी
रत्नाश्रेष्ठ, रत्न
रत्नावतीरत्न ल्यालेली
रत्नावलीरत्नहार, उदयन राजाची पत्नी
रत्नांगीरत्नांसारखे तेजस्वी अवयव असणारी
रीषापंख
रिद्धिसमृद्ध, श्रीमंत, भाग्यवान
रिद्धिमाप्रेमाचा झरा
रिलासुंदर
रुताफ्रेंड
रितिकानदी प्रवाह

र वरून मुलींची दोन अक्षरी नावे

नावअर्थ
रतीकामदेवाची पत्नी
रत्ना
रिचा
रिद्धी
रितू
राखीपवित्र धागा
रात्री
राया
रेणू
रेखा
रेवा
रीना
रियागायक
रंभा
राभ्या
रमामाता लक्ष्मी
रंभा
रम्याआनंद देणारे
रीमादुर्गा देवी
राणी
रण्य
राशी
रश्मी

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

र वरून मुलींची युनिक नावे

नावअर्थ
रश्मीकिरण
रक्षा
रागिणीरागदारी
रश्मिका
राजकुमारीराजपुत्री
राजनंदा
राजदुलारीराजकन्या
राजलक्ष्मीएका राणीचे नाव, लक्ष्मी
राज्यश्रीराज्याची शोभा
राजसीसुकुमार असून सुंदरी
राजश्रीराजाची शोभा
राजीखुषी
राजेश्वरीराजांची देवता
रोशन
रत्नमंजीरी
रतिका
रमणीकासौंदर्यवती
रमोलाआनंद देणारी
रविजारवीपासून जन्मलेली
रविप्रभा
रविमालासूर्यपुत्री
रसनाजीभ
रसिकारसिक, जीभ, कंबरपट्टा
रातराणीरात्री फुलणारे सुगंधी फुल
राणीराजाची पत्नी
राधाकर्णाची पालक माता, कृष्णसखी
राधिकाभरभराट, ऐश्वर्या, राधा
रामकलीपहिला प्रहर
रामदुलारी
रामेश्वरीपहिला प्रहर, पार्वती
रायमाएका नदी नाव
रावीपरोष्नी नदी
राशीनक्षत्र
राहीपथिक, पहिला प्रहर
राधिका
रसनारेशमा
रत्नकर्णिका
राजकुंवर
रती
राधिका
रावी
रत्नमणी
रुक्मीणीविठ्ठल पत्नी
रेणू
रुपा
रोहिनी
रुद्रावती
रमोला
रविप्रभा
रजनीगंधा
रुचीरा
रितू
रीना
रिया
रुचिका
रुत्वीका
रुपिका
रत्नधारा
रंजीता
राजेश्वरी
रत्नावली
रत्नमाला
रिमाली
रत्नारत्न
रमा
रुबी
रम्या
रचिता
रेवती
रातराणी
रश्मिकिरण
राधाश्रीकृष्णाची प्रेमिका
रुपाली
रेणुकादेवीचे नाव
रेवती
रेशमा
रंजिता
रामदुलारी
रोचना
रतिका
रश्मी
रक्षा
रागिणी
रश्मिकाकिरण
राजनंदा
राज्यश्री
राजश्री
रजनीरात्र
रत्नप्रिया
रेखा
राजलक्ष्मी
रामेश्वरी
रत्नबाला
रोची
रुपमती
रमी
राजनंदा
रतन
रवीजा
रमन्त
रमणी
रुजुता
राजकुमारी
रितू
रचिता
रागिणी
रिणु
रक्षा
रिटा
राखीपवित्र धागा
रत्नप्रभा
रोचीता
रुची
रेवा
रंजना
रामकली
रुपाली
रेणुकादेवीचे नाव
राणी

तर मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी येथे र अक्षरावरून मुलींची भरपूर नावे उपलब्ध करून दिली आहेत. त्यातून योग्य ते नाव तुमच्या मुलीसाठी शोधण्यासाठी या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा.

हि नावाची यादी आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करा. याच प्रकारच्या माहितीसाठी www.HindiMarathi.com वेबसाईटला भेट द्या.

वरील नावाव्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून नावे माहिती असतील तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही ते नक्की अपडेट करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply