[100+] ज अक्षरावरून मुलींची नावे | J Varun Mulinchi Nave

J Varun Mulinchi Nave

[100+] ज अक्षरावरून मुलींची नावे | J Varun Mulinchi Nave

J Varun Mulinchi Nave – ज या आद्याक्षरावरून मुलींची मराठी भाषेतील नावे – (Marathi Baby Girls Name Starting with J) ज वरून मुलींची नावे व अर्थ…

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी य आद्याक्षरावरून नावांचा शोध घेत असाल तर आम्ही आपल्यासाठी जवळपास 100 पेक्षाही अधिक नावे असलेली यादी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

घरात लहान बाळाचे आगमन झाले की, सर्व पालक त्या बाळासाठी छानसे नाव शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. म्हणूनच आम्ही याठिकाणी सुंदर, गोंडस नावांची यादी दिली आहे. या यादीच्या मदतीने तुम्ही नक्कीच तुमच्या बाळासाठी चांगले व साजेसे नाव शोधाल.

J Varun Mulinchi Nave

 • जयगौरी – दुर्गा देवी
 • जगती – धरतीवर
 • जलिनी – पाणी
 • जावित्री – एक औषध
 • जान्हवी – गंगा नदी
 • जयंती – विजयी झालेली
 • जिन्सी – सुंदर
 • जीवनी – जो जीवन देतो तो
 • जीविषा – जीवनाचे स्त्रोत
 • जेनी – निष्पक्ष
 • जेनिका – देवाची कृपा
 • जेन्या – महान
 • जानकी – सीता माता
 • जोशीका – तरुण मुलगी
 • जोशिता – आनंद
 • जशोदा – भगवान कृष्णाची आई
 • जश्विता – सभ्य
 • जास्मिना – फुल
 • जैनिका – सूर्य
 • जास्वंदी – फुल
 • जयवंती – विजयी होणे
 • जाग्रवी – राजा
 • जेमिनी – प्राचीन
 • जयाप्रदा – जीत देणारा
 • जयश्री – विजयी
 • जगदंबा – दुर्गा माता
 • जल्पना – खूप बोलणे
 • जज्ञिका – यज्ञ
 • जपा – जास्वंदाचे फूल
 • जयिता – विजय प्राप्त केलेली
 • जिजा – मोठी बहीण
 • जिज्ञा – जाणून घेण्याची इच्छा
 • जया – दुर्गा
 • जयलक्ष्मी – देवी
 • जयललिता – दुर्गा देवी
 • जयमाला –
 • जुईली – तरुण
 • जुही – जास्मीन
 • जेनेलिया –
 • जल्पेशा – सांगणे
 • जयकांता – विजयी होणारी
 • जश्विना – कीर्ती
 • जुही – एक पुष्पलता
 • जयललिता –
 • जुईली – कोमल
 • जागृती – दक्ष, सावध
 • जानकी – माता सीता
 • जयाक्षी – विजय
 • जलिंदी –
 • जामिनी – रात्र
 • ज्योत्सना – चंद्र प्रकाश
 • जिगीषा – जिंकण्याची इच्छा
 • जिजाई – शिवाजी महाराजांची आई
 • जनकनंदिनी – माता सीता
 • जिताली – जिंकण्याचा विचार

Also Read This
[200+] ग अक्षरावरून मुलींची नावे | G Varun Mulinchi Nave

ज वरून मुलींची नावे रॉयल

 • जैताली – जिंकणारी
 • ज्येष्ठा – मोठी
 • जिव्हा –
 • जोगिणी – संत
 • जोगीता – संत
 • जेसिका – श्रीमंत
 • जेस्विका –
 • झलक – अचानक गती
 • जिज्ञासा – ज्ञानाची इच्छा
 • जुहिका –
 • जमुना – नदीचे नाव
 • जेताश्री – संगीतातील एक राग
 • जेनिता –
 • जयमाला – विजयहार
 • जयलक्ष्मी – सुंदर
 • जोषिता – स्त्री
 • जनुजा – मुलगी
 • जानवी – गंगा नदीचे नाव
 • जारुल – फुलांची राणी
 • जुई – फुल
 • ज्योतिका – तेज, प्रकाश
 • ज्योती – प्रकाश
 • जयमंगला – शुभ
 • जयवंती – विजयी
 • जयस्वी – आनंद
 • जीतीषा –
 • जन्नत – स्वर्ग
 • जानू – प्रेम
 • जस्मिन – सुवासिक फुल
 • जास्मिता – हसणे
 • जसवंती – प्रसिध्द
 • जाश्लीन – प्रसिध्द
 • जीयारा – हृदय
 • जिज्ञासा – जाणून घेण्याची इच्छा
 • जिल्पा – जीवन देणे
 • ज्योतिका –
 • जोविता –
 • जुली –
 • जीविका – जीवनाचे स्त्रोत
 • जीविषा – जीवनाची इच्छा
 • जिया – जीवन प्रेमी
 • जोत्स्ना –
 • जुई –
 • ज्वाला – आग
 • जेना –
 • जीनल – सुंदर
 • जया – विजयी, आदर
 • जयंती – देवी पार्वती, विजयी
 • जयप्रभा –
 • जयश्री –

Also Read This
[250+] स अक्षरावरून मराठी मुलींची नावे | S Varun Mulinchi Nave

J Varun Mulinchi Nave Don Akshari

 • जिन्सी – सुंदर
 • जेनी – निष्पक्ष
 • जेन्या – महान
 • जपा – जास्वंदाचे फूल
 • जिजा – मोठी बहीण
 • जिज्ञा – जाणून घेण्याची इच्छा
 • जया – दुर्गा
 • जुही – जास्मीन
 • जुही – एक पुष्पलता
 • ज्येष्ठा – मोठी
 • जिव्हा –
 • जुई – फुल
 • ज्योती – प्रकाश
 • जानू – प्रेम
 • जिल्पा – जीवन देणे
 • जुली –
 • जिया – जीवन प्रेमी
 • जोत्स्ना –
 • जुई –
 • ज्वाला – आग
 • जेना –
 • जया – विजयी, आदर

समारोप

तर मित्रांनो, ज या आद्याक्षरावरून मुलींची अतिशय छान, गोंडस नावांची यादी (J Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साजेसे असे सुंदर नाव शोधण्यास मदत होईल.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते वेळोवेळी नक्की अद्ययावत करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply