[250+] स अक्षरावरून मराठी मुलींची नावे | S Varun Mulinchi Nave

S Varun Mulinchi Nave

[250+] स अक्षरावरून मराठी मुलींची नावे | S Varun Mulinchi Nave

S Varun Mulinchi Nave – स या अक्षरावरून मराठी मुलींची नावे – (Marathi Baby Girls Name Starting with S) स वरून मुलींची नावे आणि त्याचा अर्थ…

आजकाल प्रत्येक पालक आपल्या पाल्यासाठी एक चांगले नाव शोधत असतो. कारण बाळाच्या जन्मानंतर सर्वात महत्वाचे जर कोणते काम असेल तर ते म्हणजे स्वतः च्या बाळासाठी सुंदर, अद्वितीय आणि गोंडस नाव शोधणे. नावामुळे बाळाची एक नवीन ओळख निर्माण होता. त्यामुळे प्रत्येक पालक बाळासाठी नाव शोधताना अति काळजी घेतात.

S Varun Mulinchi Nave

जर आपण स या अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलींच्या नावाच्या शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी येथे जवळपास 250 पेक्षा अधिक नावे उपलब्ध करून दिली आहेत, ज्याची सुरुवात स पासून होते.

S Varun Mulinchi Nave

 • सुरभी – सुगंध
 • सुराली – देवी
 • सारक्षी – चांगली दृष्टी
 • सहस्रा – निर्मिती
 • समृद्धि – यश प्राप्ति
 • समृती – एकत्र
 • सुरीश्वरी – धार्मिक, गंगा नदी
 • सुरश्री – सर्वोत्कृष्ट आवाज
 • स्मृतीश्री – स्मरण, स्मरणशक्ती
 • संधाया – संग्रह, एखाद्या गोष्टीचा संग्रह करून ठेवणे
 • संगिती – संपूर्ण कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले संगीत
 • सान्निध्या – एखाद्याच्या बरोबर राहणे, एकत्र राहणे
 • संज्योती – सूर्यप्रकाश
 • सानोली – ध्यानधारक
 • सांवली – गडद
 • सानिका – बासरी
 • सुरुपा – सुंदर
 • सुषमा – सौंदर्य
 • साक्षी – साक्षीदार
 • सजनी – प्रिय, प्रेमळ, छान
 • समिता – संग्रहित
 • सानिया – एक क्षण
 • संजना – सौम्य
 • संजीता – विजयी, यशस्वी, विजेता
 • संजीती – यश,तेजस्वी
 • सांजली – हात मोकळे करून प्रार्थनेत समाविष्ट होणे
 • संजिदा – अत्यंत शांत, हळूवार
 • सांविका – देवी लक्ष्मी
 • सारक्षी – चांगली दृष्टी
 • सन्सिद्धी – यश
 • संस्कृती – आपले परंपरागत चालत आलेल्या परंपरा
 • संतोषी – देवीचे नाव
 • सारा – कठोर, घन
 • सारंगी – वाद्य, रागिणी
 • सारिका – मोत्याची तार, रत्न, आकाश
 • सरोजा – कमळाचे फूल, कमळ
 • सती – तपस्वी महिला, सत्यवादी
 • संजीवनी – अमरत्व
 • संजुला – आकर्षक, सुंदर
 • संजूश्री – सुंदर
 • संज्योती – सूर्यप्रकाश
 • सानिका – बासरी
 • सानिया – एक क्षण
 • संजना – सौम्य
 • सुरुची – चांगली चव
 • सुरुखी – सुंदर चेहरा
 • सुरुपा – सुंदर
 • सुषमा – सौंदर्य
 • साक्षी – साक्षीदार
 • सजनी – प्रिय, प्रेमळ, छान
 • समिता – संग्रहित
 • संवृता – भ्रम
 • सानोली – ध्यानधारक
 • सांवली – गडद
 • सानवी – देवी लक्ष्मी
 • सपर्णा – विलासी
 • सपना – स्वप्न
 • सारा – प्रशंसनीय
 • सौरती – नेहमी आनंदी असणारी
 • स्पंदन – हृदयाचे ठोके
 • सावेरी – केशरासह
 • सर्वश्री – सर्व देवांनी युक्त
 • सादत – आशिर्वाद, सन्मान, आ
 • संजिता – बासुरी
 • संजना – ज्ञात असणारी
 • संजोली – संध्याकाळची वेळ
 • संज्योती – सूर्याचा प्रकाश
 • सन्मिता – पार्वतीचे नाव, प्रसन्न झालेली लक्ष्मी
 • सन्निधी – जवळीक, जवळचे
 • सादिया – भाग्यशाली
 • स्मर्णिका – स्मरणात राहणारी, आठवणारी
 • स्वरदा – स्वरांनी युक्त
 • स्वराली – स्वरयुक्त, स्वरांची जाण असणारी
 • साहस्यरा – भक्त
 • सुनेहरी – सुवर्ण
 • सुनीती – चांगले आचरण
 • सुपर्णा – पान, आकर्षक
 • सुप्रिता – वेल प्लीज
 • सेजल – नदीचे पाणी
 • सिद्धी – समृद्धी
 • सिरीशा – धन्य
 • सुरवी – रवि
 • सुरभी – गोड सुगंध, फुलांचा सुगंध

Also Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

स वरून मुलींची नावे रॉयल

 • सुरेखा – सुंदर
 • सुरिना – देवी
 • सुरीश्वरी – धार्मिक, गंगा नदी
 • सुरश्री – सर्वोत्कृष्ट आवाज
 • सुरुची – चांगली चव
 • सुरुखी – सुंदर चेहरा
 • सुप्रिती खरा प्रेम
 • सुप्ती – सूर्य
 • सुरवी – रवि
 • सुरभी – गोड सुगंध, फुलांचा सुगंध
 • सुरेखा – सुंदर
 • सुरिना – देवी
 • साजिरी – सुंदर, शोभणारी
 • सजणी – अत्यंत लोभस, प्रेयसी
 • साक्षी – एखाद्या गोष्टीसाठी साक्षीदार असणे
 • सखी – मैत्रीण
 • साल्मी – शांत स्वभावाची स्त्री
 • समायरा – चमेलीचे फूल
 • सारिका – मोती
 • सरिशा – आकर्षक
 • सरिता – देवी दुर्गा, नदी
 • सरोज – कमळ पुष्प
 • सुदीप्ति – स्पष्टता
 • सुलोचना – सुंदर डोळे
 • सुनैना – सुंदर डोळे
 • सुनंदा – फार आनंददायी
 • साधना – प्रेम, आदर
 • साणवी – देवी लक्ष्मी
 • सांविका – देवी लक्ष्मी
 • सहस्रा – निर्मिती
 • सचिता – जागरूकता
 • साधिका – निर्दोष, संवेदनशील
 • साची – आवड
 • साध्वी – शुद्ध, प्रामाणिक
 • सागरिका – भरभराट
 • सखी – मित्र
 • समा –
 • समिधा – हवनद्रव्य
 • समीरा – वारा
 • समीक्षा –
 • समृध्दी – भरभराट
 • स्मृती – आठवण
 • सलिनी – निराकरण
 • सलोनी – भव्य, आकर्षक
 • सलोनिया – शांतता, शांतता
 • समली – पुष्पगुच्छ
 • साईदा – अत्यंत सुंदर, मैत्रीपूर्ण
 • साधना – प्रेम, आदर
 • साणवी – देवी लक्ष्मी
 • समृद्धी – भरभराट, घरात होणारी भरभराट
 • सायवी – समृद्धी, उत्कर्ष
 • सामनवी – सर्वोत्कृष्ट गुण, सर्वोत्कृष्ट वर्ण
 • संभूती – जन्म
 • समिक्षा – विश्लेषण
 • सरुचि – हुशार
 • सर्विका – युनिव्हर्सल
 • सौम्या – चंद्राशी संबंधित, मस्त
 • सौरभी – सुगंधी
 • सौरती – सदैव
 • सावित्री – उर्जा
 • संवृता – भ्रम
 • सारक्षी – चांगली दृष्टी
 • सई – सखी
 • सखी – मैत्रिण
 • सगुणा – गुणी
 • सचला –
 • सत्यप्रेमा – सत्यावर प्रेम करणारी
 • सत्यप्रिया – सत्यप्रिय असणारी
 • सत्यभामा – सत्राजितकन्या, कृष्णपत्नी
 • सत्यमती – सत्याला अनुसरणारी बुध्दी असलेली
 • सत्यरुपा – खरं बोलणारी
 • सत्यवती – शंतनुराजाची पत्नी, सत्वशील
 • सत्यशीला – चारित्र्यवान
 • सत्या – सत्यवचनी
 • सती – साध्वी, दुर्गा, शिवपत्नी
 • सन्मित्रा – चांगली मैत्रीण
 • सना – सदैव
 • सलोनी – नाजूक
 • स्वप्नगंधा –
 • स्वप्नसुंदरी – स्वनातली सुंदरी, अतिशय सौंदर्यवती
 • स्वप्ना स्वप्न
 • स्वप्नाली –
 • स्नेहकांता – प्रियसखी
 • स्नेहप्रभा –
 • स्नेहलता – प्रेमळ, मैत्रीण
 • स्नेहशीला – प्रेमळ, मैत्रीण
 • स्नेहा –
 • सपना –
 • समता – सारखेपणा
 • स्मृतिगंधा –
 • सरला – निष्कपट

Also Read This
[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

S Varun Mulinchi Nave Marathi

 • सरिता – नदी
 • सरोज – कमळ
 • सरोजिनी – कमललता
 • सलीला –
 • स्वयंप्रभा – स्वतःची प्रभा असणारी
 • स्वयंसिध्दा – स्वतसिद्ध असलेली
 • स्वर्णप्रभा –
 • स्वर्णलता –
 • समृती – एकत्र
 • समता – निष्पक्षता
 • संयुक्त – दुर्गा देवी
 • संदाना – सुगंध
 • संध्याया – संग्रह
 • संघवी – देवी लक्ष्मी
 • सरोजिनी – श्रीमंत
 • सरुचि – हुशार
 • समली – पुष्पगुच्छ
 • सामनवी – सर्वोत्कृष्ट गुण, सर्वोत्कृष्ट वर्ण
 • संभूती – जन्म
 • समिक्षा – विश्लेषण
 • समृद्धि – यश प्राप्ति
 • सुनेहरी – सुवर्ण
 • सुनीती – चांगले आचरण
 • स्वर्णरेखा –
 • स्वर्णआभा –
 • स्वरुपराणी – रुपवंतांची राणी
 • स्वरुपा – रुपवान
 • स्वरुपिणी –
 • स्वरांगी – सुस्वरा
 • स्वरागिणी –
 • स्वस्तिका –
 • स्वरा –
 • स्वाती – एक नक्षत्र
 • स्वानुमती –
 • स्वामिनी – अधिकारी
 • सविता सूर्य
 • सस्मिता –
 • सागरिका – जलाशय
 • साधना – तपश्चर्या
 • साध्वी –
 • साधिका – साध्वी
 • सानसी – सोने
 • सानिका – बासरी
 • सायली – एका फुलाचे नाव
 • सायरा –
 • साया – एका पक्ष्याचे नाव, सावळी
 • सारजा – सरस्वती
 • सारिका – मैना
 • सारंग – हरण, काळवीट
 • सारंगी –
 • सारंगनयना – हरणासारखे डोळे असलेली
 • सावनी –
 • सावरी – सावळी, रेशमी कापूस
 • सावित्री – सत्यवान पत्नी
 • साक्षी – एका देवीचे नाव
 • सुपर्णा – पान, आकर्षक
 • सुप्रिता – वेल प्लीज
 • सुप्रिती – खरा प्रेम
 • सुप्ती – सूर्य
 • सीता – राम पत्नी
 • सखी – मित्र
 • सलिनी – निराकरण
 • सलोनी – भव्य, आकर्षक
 • सलोनिया – शांतता, शांतता
 • सर्विका – युनिव्हर्सल
 • सौम्या – चंद्राशी संबंधित, मस्त
 • सौरभी – सुगंधी
 • सौरती – सदैव
 • सावित्री – उर्जा
 • सेजल – नदीचे पाणी
 • सिद्धी – समृद्धी
 • सिरीशा – धन्य
 • सिया – सीता
 • स्नेहल – प्रेम
 • स्नेहलता – पूजा
 • सोनल – योग्य
 • सोनाली – गोल्डन
 • सिया – सीता
 • स्नेहल – प्रेम
 • स्नेहलता – पूजा
 • सोनल – योग्य
 • सोनाली – गोल्डन
 • सौम्या – शांतता
 • सुचित्रा – सुंदर, आकर्षक
 • सौम्या – शांतता
 • सुचित्रा – सुंदर, आकर्षक
 • सुदीप्ति – स्पष्टता
 • सुलोचना – सुंदर डोळे
 • सुनैना – सुंदर डोळे
 • समता – निष्पक्षता
 • संयुक्त – दुर्गा देवी
 • संदाना – सुगंध
 • संध्याया – संग्रह
 • संघवी – देवी लक्ष्मी
 • सुनंदा – फार आनंददायी
 • सुनीती – चांगले सिद्धांत
 • सुप्रिती – खरे प्रेम
 • सुप्रिया – आवड
 • सुरेखा – सुंदर
 • सुरुचि – चव
 • स्वर्णिका – सोने
 • स्वरूपा – वास्तव

Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave

S Varun Mulinchi Nave Don Akshari

 • साक्षी – साक्षीदार
 • सारा – कठोर, घन
 • सती – तपस्वी महिला, सत्यवादी
 • स्वरा – स्वरयुक्त, स्वरांची जाण असणारी
 • स्वाती –
 • सिद्धी – समृद्धी
 • सुप्ती – सूर्य
 • सखी – मैत्रीण
 • साल्मी – शांत स्वभावाची स्त्री
 • साची – आवड
 • साध्वी – शुद्ध, प्रामाणिक
 • सखी – मित्र
 • समा –
 • स्मृती – आठवण
 • सौम्या – चंद्राशी संबंधित, मस्त
 • सई – सखी
 • सखी – मैत्रिण
 • सत्या – सत्यवचनी
 • सती – साध्वी, दुर्गा, शिवपत्नी
 • सना – सदैव
 • स्वप्ना – स्वप्न
 • स्नेहा – प्रेम असणारी
 • स्वाती – एक नक्षत्र
 • साध्वी –
 • साया – एका पक्ष्याचे नाव, सावळी
 • साक्षी – एका देवीचे नाव
 • सुप्ती – सूर्य
 • सीता – राम पत्नी
 • सखी – मित्र
 • सौम्या – चंद्राशी संबंधित, मस्त
 • सिद्धी – समृद्धी
 • सिया – सीता
 • सिया – सीता
 • सौम्या – शांतता
 • सौम्या – शांतता

समारोप

तर मित्रांनो, स या अक्षरावरून मुलींची अतिशय सुंदर नावांची यादी (S Varun Mulinchi Nave) देण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे कि या यादीतून तुम्हाला तुमच्या मुलीसाठी साजेसे असे सुंदर नाव शोधण्यास मदत होईल. येथे जवळपास सर्वोत्तम 250+ नावे दिलेली आहेत. यातून तुम्ही सुंदर नाव नक्कीच शोधू शकता.

हि नावांची यादी आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून जर त्यांना या माहितीची गरज असेल तर त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती आहेत तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply