[250+] क अक्षरावरून मुलांची नावे | K Varun Mulanchi Nave Marathi

K Varun Mulanchi Nave

[250+] क अक्षरावरून मुलांची नावे | K Varun Mulanchi Nave Marathi

K Varun Mulanchi Nave – क या आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे – (Marathi Baby Boys Name Starting with K) क वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ…

जर तुम्ही क अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलांच्या नावाच्या शोधात असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी येथे भरपूर नावांची यादी उपलब्ध करून दिली आहे.

K Varun Mulanchi Nave

  • केवल – एकमेव असा
  • किरणमय – तेजस्वी
  • कीर्तीकुमार – ख्यातीचा पुत्र
  • कीर्तीदा – कीर्ती देणारी
  • कीर्तीमंत – कीर्तीवान
  • किरीट – मुकुट
  • किंशुक – एक फूल
  • कूजन – किलबिल
  • कुणाल – कोमल
  • कुतुब – आध्यात्मिक प्रतीक, अक्ष
  • कुंदन – रत्नाचा जडाव
  • कुंदा – कस्तुरी,जाई
  • कुनाल – एका ऋषीचे नाव
  • कथन – सांगणे, कथा
  • कुंदन – रत्नाचा जडाव
  • कुमार – युवराज, पुत्र
  • कुमुदचंद्र – कमळांचा चंद्र
  • करूणाकर – दया, दयाळू
  • केशव – कृष्णाचे नाव
  • कौमुद – कमळाचे फूल
  • कुमार – कोमल, लहान
  • केतुल – केतू ग्रह
  • काव्यान – कवी, कविता
  • कायांश – शरीराचा भाग
  • किर्तीत – प्रसिद्ध
  • केय – राजा, मुकूट
  • केयुर – बाहुभूषण, बाजूबंद
  • केयुष – चमकदार असा
  • कियांश – सर्वगुणसंपन्न असा
  • क्रिषव – कृष्ण आणि शिवाचा अंश
  • करुणानिधी – दयेचासाठा
  • कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा
  • कल्पक – रचनाकर
  • कर्णेश – कर्णाचा अंश
  • कुमार – युवराज, पुत्र
  • कृपाळ – दयाळू
  • करणवीर – कर्णासारखा, धैर्यवान
  • किर्तन – प्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणे
  • किरीट – मुकूट
  • कृष्णा – श्रीकृष्ण
  • कृष्णकांत – कांतीमान कृष्ण
  • कविश्री – कविता लिहिणारा, कवी
  • कन्वक – अत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा
  • कन्व – हुशार, अत्यंत बुद्धीमान
  • कनकेय – बैल
  • कृष्णील – कृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा
  • क्रितीक – भगवान शंकराचा मुलगा
  • कर्मण्य – काम करत राहणारा
  • कुशल – कुशाग्र,हुशार
  • कृतिक – कृती करणारा, सतत काम करणारा
  • क्रिश्लान – कृष्णाचा अंश, कृष्णाचे नाव
  • कंकण – हातातील दागिना
  • कविंदु – कवी, कविता करणारा
  • कियांश – सर्वगुण संपन्न असा, ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत असा
  • कोणार्क – स्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण
  • किंशु – कृष्णदेवाचे नाव
  • कमलनाथ – कमळांचा मुख्य
  • कमलापती – कमलेचा नवरा
  • कमलेश – कमळांचा ईश्वर
  • क्रिष्णम – कृष्ण, कान्हा
  • कल्पक – वेगळा विचार करणारा, कौशल्यवान
  • कल्पजित – कल्पक, वेगळा विचार
  • कृपेश – कृपाळू, कृपावंत, कृपा करणारा
  • कृशील – सदैव आनंदी
  • किशीन – कृष्णाचे नाव
  • कैलास – एक पर्वत, स्वर्ग
  • कुलवंत – कुलशीलवान
  • कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
  • केतुमान – एका पर्वताचे नाव
  • केदार – शंकर, तीर्थस्थान
  • कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
  • कल्पेश – प्रावीण्याचा स्वामी
  • कमलनयन – कमळासारखे डोळे असलेला
  • कमलेश्वर – कमळाचा देव , भगवान विष्णु
  • कर्ण – सुकाणू, नियंत्रक, कुंती सुर्यपुत्र
  • कर्णिका – कर्णभूषण
  • कलाधर – विविध स्वरूप दाखवणारा
  • कैरव – चंद्रविकासी पांढरे कमळ
  • कैलास – एक पर्वत, स्वर्ग
  • कल्याण – कृतार्थ, सुदैव
  • कनक – सुवर्ण
  • किर्तन – प्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणे
  • कृष्णचंद्र – चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
  • कृष्णदेव – श्रीकृष्ण
  • करम – नशीबवान, धैर्यवान
  • कपिश – धैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजा
  • कानिफ – कानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एक
  • कैलासपती – कैलासाचा स्वामी
  • कैलासनाथ – कैलासाचा स्वामी
  • कियाश – पक्षांचा किलबिलाट
  • किंशु – कृष्णदेवाचे नाव
  • कुशान – राजाचे नाव
  • क्रिशांत – कृष्णाचे नाव
  • खुश – आनंदी
  • केनिल – शिवाचे नाव, शंकर
  • क्रिवी – शिवा, शिव, शंकर
  • क्रिष्णम – कृष्ण, कान्हा
  • कल्पक – वेगळा विचार करणारा, कौशल्यवान
  • कल्पजित – कल्पक, वेगळा विचार
  • कृपेश – कृपाळू, कृपावंत, कृपा करणारा
  • कोणार्क – स्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण
  • कणाद – पुरातन ऋषीचे नाव
  • कृशील – सदैव आनंदी
  • किशीन – कृष्णाचे नाव
  • किर्तेश – किर्ती पसरवणारा, प्रसिद्ध
  • कृत्य – केलेले काम, काम करणे
  • कर्णन – एकनिष्ठ असणारा
  • केतव – विष्णूंच्या नावांपैकी एक
  • कुशाग्र – कौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख
  • कशिक – समजदार, अत्यंत समजूतदार
  • कविश्री – कविता लिहिणारा, कवी
  • कन्वक – अत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा
  • कर्वीर – झाड, झाडाचे नाव
  • कास्य – धातूचे नाव
  • किल्विष – विषारी
  • क्रिवाम – कृष्ण आणि शिवाचा अंश, सूर्य
  • कैवल्यपती – मोक्षाचा स्वामी
  • कोदंड – रजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य
  • केतुमान – एका पर्वताचे नाव
  • केदार – शंकर, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
  • केदारनाथ – भगवान शिव
  • कृष्णलाल – भगवान कृष्ण
  • कृष्णेंदु – भगवान कृष्ण
  • कुलदीप – वंशाचा दिवा
  • कुलभूषण – कुळाचे भूषण करणारा
  • कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
  • कुशल – निपुण
  • कुसुमचंद्र – फुलांचा चंद्र
  • कुसुमाकर – फुलबाग
  • केतक – केवडा
  • केतन – एका राजाचे नाव, ध्वज, पताका
  • केतू – भगवान शिव
  • कास्य – धातूचे नाव
  • किल्विष – विषारी
  • केदारेश्वर – भगवान शिव

Also Read This
[200+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi

क वरून मुलांची युनिक नावे

  • केवल – विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
  • कादीर – निष्पाप
  • कालिद – अनादी, अनंत
  • कलिल – अत्यंत जवळचा मित्र
  • कल्बी – कुराण
  • कादर – शक्तीमान
  • कृपाण – सदाचरणी, नीतिमान
  • कृथ्विक – सर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी
  • कुलवंत – कुलशीलवान
  • केशव – सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
  • केशवदास – श्रीकृष्णाचा दास
  • केशवचंद्र – एक विशेष नाव
  • केशिना – सिंह, केसरी
  • करीफ – शरद ऋतूमध्ये जन्म झालेला
  • कयानी – रॉयल, राजाप्रमाणे
  • कदीम – देवाचा सेवक
  • काझीम – रागापासून दूर राहणारा
  • कणव – हुशार, बुद्धिमान, कृष्णाचा कान
  • कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
  • कल्पेश – प्रावीण्याचा स्वामी
  • कन्हैया – कृष्ण
  • कनु – भगवान कृष्ण
  • कपीश – कश्यप ऋषिपुत्र, हनुमान
  • कनिल – विष्णूप्रमाणे, शक्ती
  • कीर्तीमंत – कीर्तीवान
  • किशनचंद्र – कृष्ण
  • किशोर – लहान मुलगा, सूर्य,
  • कृतार्थ – मोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेला
  • कृष्णील – कृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा
  • क्रितीक – भगवान शंकराचा मुलगा
  • कविंदु – कवी, कविता करणारा
  • किसन – कृष्ण
  • कान्हा – श्रीकृष्ण
  • कान्होबा – श्रीकृष्ण
  • कामदेव – मदन
  • काशीराम – काशी नगरीत खूष असणारा
  • कंची – चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
  • कार्तिक – एका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना
  • कार्तिकेय – मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र
  • कालीचरण – काली देवीचा भक्त
  • कणाद – प्राचीन
  • कतन – लहान
  • कालीदास – दुर्गेचा पुजारी
  • काशी – तीर्थ क्षेत्रनगरी
  • काशीनाथ – काशी नगरीचा स्वामी
  • कामराज – इच्छे प्रमाणे राज्य करणारा
  • कार्तवीर्य – रावणाचा पराभव करणारा एक शूर योद्धा
  • कुमुदचंद्र – कमळांचा चंद्र
  • कुमुदनाथ – कमळांचा अधिपती
  • कणव – एका ऋषींचे नाव, कृष्णाच्या कानातील कुंडल
  • किरण – प्रकाश रेशा
  • कृष्णलाल – भगवान कृष्ण
  • कुलदीप – वंशाचा दिवा
  • कुलभूषण – कुळाचे भूषण करणारा
  • कुलरंजन – कुटुंबाचा तारा
  • कुबेर – संपत्तीचा परमेश्वर
  • कुशिक – ऋषी विश्वामित्राचे आजोबा
  • कृष्णेंदु – भगवान कृष्ण
  • कृपासिंधू – दयेचा सागर
  • कृपाळ – दयाळू
  • कृष्णा – श्रीकृष्ण
  • कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव
  • कृपा – दया
  • कृपानिधी – दयेचा ठेवा
  • कृपाशंकर – कृपा करणारा
  • कृष्णकांत – कांतीमान कृष्ण
  • केवल – विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध
  • केदारनाथ – भगवान शिव
  • केदारेश्वर – भगवान शिव
  • केया – केवडा
  • केशव – सुंदर केसांचा, श्रीकृष्ण
  • करीफ – शरद ऋतूमध्ये जन्म झालेला
  • कयानी – रॉयल, राजाप्रमाणे
  • कुसुमायुध – फुले हेच आयुध
  • कुसुंभ – एक झाड
  • केशवदास – श्रीकृष्णाचा दास
  • केशवचंद्र – एक विशेष नाव
  • केशिना – सिंह, केसरी
  • कृष्णचंद्र – चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण
  • कृष्णदेव – श्रीकृष्ण
  • केवलकिशोर- संपूर्ण
  • केवलकुमार- मनुष्य
  • केशर – पराग
  • कुहू – कुजन
  • केतक – केवडा
  • केतन – एका राजाचे नाव, ध्वज, पताका
  • कुशल – निपुण
  • कुसुमचंद्र – फुलांचा चंद्र
  • कुसुमाकर – फुलबाग
  • क्रिष्णम – कृष्ण, कान्हा
  • कल्पक – वेगळा विचार करणारा, कौशल्यवान
  • कुसुमायुध – फुले हेच आयुध
  • कुसुंभ – एक झाड
  • कुबेर – संपत्तीचा परमेश्वर
  • कुशिक – ऋषी विश्वामित्राचे आजोबा
  • कशिश – आकर्षण, शिवाचे नाव, शंकर
  • कियांश – सर्वगुणसंपन्न असा, ज्याच्यामध्ये सर्व गुण आहेत असा
  • कोणार्क – स्थळाचे नाव, देवतेचे ठिकाण
  • कणाद – पुरातन ऋषीचे नाव
  • करूणेश – देवाची दया
  • कशिक – हुशार, बुद्धिमान
  • कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव
  • कृपा – दया
  • कुशाग्र – कौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख
  • कृपेश – कृपाळू, कृपावंत, कृपा करणारा
  • किंशु – कृष्णदेवाचे नाव
  • कृपानिधी – दयेचा ठेवा
  • कृपाशंकर – कृपा करणारा
  • कृपासिंधू – दयेचा सागर
  • कुहू – कुजन
  • कल्पजित – कल्पक, वेगळा विचार
  • कर्वीर – झाड, झाडाचे नाव
  • करणवीर – कर्णासारखा, धैर्यवान
  • कुणाल – कोमल
  • कुतुब – आध्यात्मिक प्रतीक, अक्ष
  • कौंतेय – कुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नाव
  • कनिष्क – काळजी घेणारा, काळजीवाहू
  • किल्विष – विषारी
  • कृतार्थ – मोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेला
  • केदार – वृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव
  • कैवल्य – मोक्ष, मुक्ती
  • कनिष – काळजी करणारा
  • कहर – राग, शेवटचे टोक
  • कैरव – पांढरे कमळ, पाण्यापासून जन्मलेला
  • कैलास – शंकराचे वास्तव्याचे ठिकाण, डोंगर, पर्वताचे नाव
  • कान्हा – कृष्णाचे नाव, बाल्यावस्था
  • कशिक – हुशार, बुद्धिमान
  • कथन – सांगणे, कथा
  • किशन – कृष्णाचे एक नाव, कान्हा
  • कनक – सोने, चंदन
  • कन्व – हुशार, अत्यंत बुद्धीमान
  • कामरूल – एकटा असणारा
  • कान्हा – कृष्णाचे नाव, बाल्यावस्था
  • कनिष्क – काळजी घेणारा, काळजीवाहू
  • कबीर – संताचे नाव
  • कार्तिकेय – शंकराचा पुत्र, धैर्यवान
  • किशोर – लहान मुलगा, सूर्य
  • कविंदु – कवी, कविता करणारा
  • कृपाण – सदाचरणी, नीतिमान
  • कबीर – संताचे नाव
  • कणाद – प्राचीन
  • कतन – लहान
  • किंशुक – एक फूल
  • कूजन – किलबिल

Also Read This
[250+] अ अक्षरावरून मराठी मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave

K Varun Mulanchi Royal Nave

  • किसन – कृष्ण
  • कान्हा – श्रीकृष्ण
  • कैवल्य – मोक्ष, मुक्ती
  • कनिष – काळजी करणारा
  • कृथ्विक – सर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी
  • कनक – सोने, चंदन
  • कजेश – ज्ञान
  • कल्याण – हित, एखाद्याचे चांगले होणे
  • कामेश – प्रेमाची देवता, कामदेव
  • कल्याण – कृतार्थ, सुदैव
  • कनक – सुवर्ण
  • कनक – भूषण
  • कैलासपती – कैलासाचा स्वामी
  • कैलासनाथ – कैलासाचा स्वामी
  • कैवल्यपती – मोक्षाचा स्वामी
  • कैरव – चंद्रविकासी पांढरे कमळ
  • कश्यप – पाणी पिणारा, प्रसिद्ध
  • किरण – प्रकाश, रेशा
  • कणव – एका ऋषींचे नाव, कृष्णाच्या कानातील कुंडल
  • कौंतेय – कुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नाव
  • कनिष्क – काळजी घेणारा, काळजीवाहू
  • केदार – वृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव
  • किरीट – मुकुट
  • किशनचंद्र – कृष्ण
  • कल्पित – स्वप्नातील, विचारात असणारे
  • कृतार्थ – मोक्ष, समाधानी, सर्व काही प्राप्त झालेला
  • कृष्णील – कृष्णाचे एक नाव, काळा वर्ण असणारा
  • क्रितीक – भगवान शंकराचा मुलगा
  • कवित – कविता
  • कौशिक – इंद्राचे दुसरे नाव, प्रेम, खजिन्याच्या बाबतीतील माहिती
  • कौस्तव – एक महान रत्न, विष्णू देवाने जिंकलेले एक रत्न
  • कौस्तुभ – विष्णू देवाने जिंकलेले एक रत्न
  • कानिफ – कानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एक
  • कन्हैया – कान्हा, कृष्णाचे नाव, बाळ
  • कार्तिकेय – शंकराचा पुत्र, धैर्यवान
  • कनिल – विष्णूप्रमाणे, शक्ती
  • कंटेश – हनुमानाचे नाव
  • कपिल – प्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नाव
  • कशिक – हुशार, बुद्धिमान
  • कथन – सांगणे, कथा
  • कथित – सुंदरपणे मांडणे, सांगणे
  • कात्यायन – देवाचे नाव, विष्णूचे ना
  • कौंतेय – कुंतीपुत्र, कुंतीच्या पुत्राचे नाव
  • केनिल – शिवाचे नाव
  • कोदंड – रजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य
  • करूणाकर – दया, दयाळू
  • करुणानिधी – दयेचासाठा
  • काव्यांश – हुशार, कवितेप्रमाणे, कवितेसह जन्म घेतलेला
  • कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा
  • कल्पक – रचनाकर
  • कपीश – कश्यप ऋषिपुत्र, हनुमान
  • कबीर – भव्य, महान, एक प्रसिध्द कवी
  • कमलाकर – कमळांचे तळे
  • कमलकांत – कमळांचा स्वामी
  • कविश्री – कविता लिहिणारा, कवी
  • कन्वक – अत्यंत बुद्धिमान व्यक्तीचा मुलगा
  • कलानिधी – कलेचा साठा
  • कवींद्र – कवीत श्रेष्ठ
  • करणवीर – कर्णासारखा, धैर्यवान
  • किर्तन – प्रवचन, देवासाठी गायले जाणारे गाणे
  • किरीट – मुकूट
  • कास्य – धातूचे नाव
  • कणाद – पुरातन ऋषीचे नाव
  • कुशाग्र – कौशल्यवान, बुद्धिमान, तल्लख
  • कन्हैया – कृष्ण
  • कनु – भगवान कृष्ण
  • केशर – पराग
  • कल्बी – कुराण
  • कादर – शक्तीमान
  • कर्तव्य – एखादी गोष्ट पूर्ण करणारा, निभावणारा, जबाबदारी
  • क्रिष – शेतकरी
  • कन्नन – विष्णूचे नाव, विष्णू, दयाळू
  • कार्तिक – शंकराचा पुत्र, देवाचे नाव, आनंद
  • कर्वीर – झाड, झाडाचे नाव
  • कजेश – ज्ञान
  • करूणेश – देवाची दया
  • करूण – दयाळू, दयावान
  • कश्यप – पाणी पिणारा, प्रसिद्ध
  • कबिलान – गणपतीचे नाव, संत
  • कदंब – झाडाचे नाव
  • कहान – जग, कृष्णाचे नाव, जागतिक
  • कपिल – प्रसिद्ध, सूर्य, विष्णूचे नाव
  • कर्ण – कुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य
  • कर्णेश – कर्णाचा अंश
  • कल्याण – हित, एखाद्याचे चांगले होणे
  • कामेश – प्रेमाची देवता, कामदेव
  • कनकेय – बैल
  • कनिल – विष्णूप्रमाणे, शक्ती
  • कंटेश – हनुमानाचे नाव
  • कणव – हुशार, बुद्धिमान, कृष्णाचा कान
  • कन्हैया – कान्हा, कृष्णाचे नाव, बाळ
  • कैझान – हुशार, अत्यंत बुद्धिमान
  • करम – नशीबवान, धैर्यवान
  • कपिश – धैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजा
  • कानिफ – कानातून जन्म घेतलेला, नवनाथांपैकी एक
  • कलिम – बोलणारा, सतत बोलत राहणारा
  • कामरान – यशस्वी, नशीबवान
  • कृपाण – सदाचरणी, नीतिमान
  • कृथ्विक – सर्वांचे मन जिंकणारा, सदैव आनंदी
  • कलिल – अत्यंत जवळचा मित्र
  • करीफ – शरद ऋतूमध्ये जन्म झालेला
  • कयानी – रॉयल, राजाप्रमाणे
  • कशिश – आकर्षण, शिवाचे नाव, शंकर
  • कल्प – विचार, चंद्र, नियम
  • कल्पित – स्वप्नातील, विचारात असणारे
  • कर्तव्य – एखादी गोष्ट पूर्ण करणारा, निभावणारा, जबाबदारी
  • क्रिष – शेतकरी
  • कैवल्य – मोक्ष, मुक्ती
  • केदार – वृक्षाचे नाव, शंकराचे नाव, शिव
  • कबीर – संताचे नाव, हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्म मानणारा
  • कन्व – हुशार, अत्यंत बुद्धीमान
  • कनकेय – बैल
  • कल्याण – हित, एखाद्याचे चांगले होणे
  • कामेश – प्रेमाची देवता, कामदेव
  • किशन – कृष्णाचे एक नाव, कान्हा
  • कनक – सोने, चंदन
  • कहान – जग, कृष्णाचे नाव, जागतिक
  • कहर – राग, शेवटचे टोक
  • कैरव – पांढरे कमळ, पाण्यापासून जन्मलेला
  • कश्यप – पाणी पिणारा, प्रसिद्ध
  • कबिलान – गणपतीचे नाव, संत
  • कदंब – झाडाचे नाव
  • कनिष – काळजी करणारा
  • कन्नन – विष्णूचे नाव, विष्णू, दयाळू
  • कार्तिक – शंकराचा पुत्र, देवाचे नाव, आनंद
  • कैलास – शंकराचे वास्तव्याचे ठिकाण, डोंगर, पर्वताचे नाव
  • कल्पित – स्वप्नातील, विचारात असणारे
  • कजेश – ज्ञान
  • कर्ण – कुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य
  • कर्णेश – कर्णाचा अंश
  • करम – नशीबवान, धैर्यवान
  • कपिश – धैर्य, हनुमानाचे नाव, माकडांचा राजा
  • कौतुक – एखाद्याने केलेली स्तुती
  • कौटिल्य – चाणक्यचे एक नाव, हुशार, बुद्धिमान, चतुर
  • करूण – दयाळू, दयावान
  • करूणेश – देवाची दया
  • कशिश – आकर्षण, शिवाचे नाव, शंकर
  • कौशल – हुशार, एखाद्या बाबतीत कुशल असणारा
  • कौशांक – राजा, गवताचा अंश
  • क्रिषांग – शिवाचे नाव, शिवाचा भाग
  • कृष्णव – कृष्णदेवाचे नाव
  • कवन – पाणी, कविता
  • कवीर – ऐतिहासिक राजकुमार, सूर्य
  • कवियांश – हुशार, कवितेसह जन्माला आलेला
  • कविश – गणपतीचे नाव, कवितेचा राजा
  • कियान – देवाचा अंश, देवामुळे असणारा, पुरातन
  • क्रिशय – विष्णूचे नाव, कृष्णदेवाचे नाव
  • कुंश – चमकदार
  • क्रिशिल – सन्माननीय
  • कवियन – वेगळा, कविता

Also Read This
[200+] क अक्षरावरून मराठी मुलींची नावे । K Varun Mulinchi Nave

क वरून मुलांची दोन अक्षरी नावे

  • केशु – कृष्णाचे नाव
  • केय – राजा, मुकूट
  • कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा
  • कृष्णा – श्रीकृष्ण
  • कन्व – हुशार, अत्यंत बुद्धीमान
  • किंशु – कृष्णदेवाचे नाव
  • कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
  • कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
  • कर्ण – सुकाणू, नियंत्रक, कुंती सुर्यपुत्र
  • किंशु – कृष्णदेवाचे नाव
  • क्रिवी – शिवा, शिव, शंकर
  • कृत्य – केलेले काम, काम करणे
  • कास्य – धातूचे नाव
  • कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत
  • केतू – भगवान शिव
  • कास्य – धातूचे नाव
  • केया – केवडा
  • कल्बी – कुराण
  • कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस
  • कनु – भगवान कृष्ण
  • कान्हा – श्रीकृष्ण
  • कंची – चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ
  • काशी – तीर्थ क्षेत्रनगरी
  • कृष्णा – श्रीकृष्ण
  • कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव
  • कृपा – दया
  • केया – केवडा
  • कुहू – कुजन
  • कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव
  • कृपा – दया
  • कुहू – कुजन
  • कन्व – हुशार, अत्यंत बुद्धीमान
  • कान्हा – कृष्णाचे नाव, बाल्यावस्था
  • कान्हा – श्रीकृष्ण
  • कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा
  • कास्य – धातूचे नाव
  • कनु – भगवान कृष्ण
  • क्रिष – शेतकरी
  • कर्ण – कुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य
  • कल्प – विचार, चंद्र, नियम
  • क्रिष – शेतकरी
  • कन्व – हुशार, अत्यंत बुद्धीमान
  • कर्ण – कुंतीपुत्र, सूर्यपुत्र, सूर्य
  • कुंश – चमकदार

समारोप

तर हे होते क पासून सुरु होणारे मुलांची काही अद्वितीय व सुंदर नावे. या यादीतून तुम्हाला जे नाव हवे आहे ते नक्कीच मिळेल, अशी आम्ही खात्री बाळगतो.

काही नावे असतील कि जी तुम्हाला याव्यतिरिक्तही माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही ते नक्की Update करू.

हि नावांची यादी जर तुम्हाला आवडली असेल तर अवश्य शेअर करा. याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply