[200+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi

Y Varun Mulanchi Nave

[200+] य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave Marathi

Y Varun Mulanchi Nave – य या आद्याक्षरावरून मुलांची मराठी भाषेतील नावे – (Marathi Baby Boys Name Starting with Y) य वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ…

जर तुम्ही तुमच्या मुलासाठी य या अक्षरावरून नावांच्या शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आपल्यासाठी येथे जवळपास 200 हून अधिक Y Varun Mulanchi Nave व त्याची यादी उपलब्ध करून दिली आहे. या यादीतून तुम्हाला नक्कीच सुंदर व समर्पक नाव तुमच्या बाळासाठी मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.

येथे आम्ही मुलांच्या नावांच्या यादीबरोबरच त्यांच्या नावाचा अर्थही उपलब्ध करून दिला आहे. जेणेकरून त्या नावाच्या अर्थाचाही आपल्याला बोध व्हावा. यातून तुमच्या बाळासाठी एक साजेसे नाव नक्की शोधा…

य वरून मुलांची नावे अर्थासहित | Y Varun Mulanchi Nave

नावअर्थ
योषितशांत
यजतभगवान शंकर
यशोधनसंपन्न, यश हेच धन
योगिनजादुगार
युगेशप्रत्येक युगाचा राजा
युयुत्सलढाईस उत्सुक असणारा
योजेशउजेड
योगेश्वरयोग्यांचा स्वामी
यमनराजवाडा
युवराजपुत्र
यज्ञेश्वरयज्ञाचा ईश्वरयादव
यौगंधरायणउदयनाचा प्रधान मंत्री
यतीनसंन्यासी
युयुत्सलढण्याची इच्छा असलेला
यथावनश्रीविष्णू
युगेशप्रत्येक युगाचा राजा
युगविरयोद्धा
युगांतएका युगाचा अंत
यशोवर्मनप्रसिध्द
यशपालयशाचा रक्षक
यतीनसंन्यासी, यती
यजंधरभगवान विष्णू
युक्तयोग्य
यशोवर्धनप्रसिद्ध
युवराजराजाचा पुत्र
युधजीतयुद्धात जिंकणारा
यजनत्याग
यतीनसंन्यासी, यती
यतनभक्त
युगविरयोद्धा
यशस्करयश देणारे
यज्ञसेनएक राजा
यक्ष
युवराजराजाचा पुत्र
युधिष्ठिरधर्म
योगेश्वरयोग्यांचा स्वामी
योगेशयोग्यांचा स्वामी
योगीगुरु
यशवंतयशस्वी झालेला
याकुलकाळजीपूर्वक
यज्ञरुपश्रीकृष्ण
यजेंद्रइंद्राचे नाव
योगेशयोगी
यशइच्छा पूर्ती
युवराजपुत्र, राजपुत्र
येशुदासयेशुचा सेवक
योगानंदयोगात आनंद मानणारा
योगी
यदुनंदनयादवांचा नंदन
युगेन्द्रयुगांचा प्रमुख
युधामन्यूपांचालदेशचा राजकुमार
योगिनजादूगार, यती
यज्ञसेनएक राजा
यंशदेवाचे नाव
यागीन्द्रएक ऋषी
युवनेशआकाश
युवानचिरतरुण
योगानंदयोगातून मिळणारा आनंद
यज्ञेशयज्ञाचा ईश्वर
यज्ञेशयज्ञाचा ईश्वर
यजंधरभगवान विष्णू
युवलझरा
यशोदेवप्रसिद्धीची देवता
यजनत्याग

Also Read This
[250+] र अक्षरावरून मुलींची नावे | R Varun Mulinchi Nave

य वरून मुलांची युनिक नावे | Unique Names Y Marathi

नावअर्थ
युगांशब्रम्हांडाचा एक भाग
योषितशांत
यतीशसमर्पित
यशप्रीतप्रसिद्धीची आवड असणारा
यज्ञत्याग
यतनभक्त
युवांकतरुण, निरोगी
याशीललोकप्रिय
योधीनयोद्धा
योगीराजभगवान शंकर
यतींद्रयतींचा स्वामी
यजतभगवान शंकर
युधिष्ठिरधर्म
यतींद्रसंन्यासी
युवलझरा
युवराजराजकुमार
युवातरुण
यशपालयशाचा रक्षक
याजत्याग
यातीनाथश्री शंकराचा अवतार
यशपालयशाचा रक्षक
यादवीरदेवाचे स्मरण करणारा
यज्ञतश्रीशंकराचे नाव
यश्वीनआकर्षक
यजंधरभगवान विष्णू
युक्तयोग्य
योगितभगवान शंकर
युगंधरभगवान श्रीकृष्ण
यथावनभगवान विष्णू
युगांशब्रम्हांडाचा एक भाग
योषितशांत
यतीशसमर्पित
यशप्रीतप्रसिद्धीची आवड असणारा
यज्ञत्याग
यशोधरकृष्ण व रुक्मिणीचा पुत्र
युवांकतरुण, निरोगी
याशीललोकप्रिय
योधीनयोद्धा
योगीराजभगवान शंकर
यशराजनेहमी यश मिळणार
यशोदीपयशाचा दिवा
यशवंतनेहमी यश मिळणार
युधिष्ठिरपांडवांचा मोठा भाऊ
युगंधरकृष्ण
यादवेंद्र
याज्ञवल्क्यएक थोर ऋषि
युगेन्द्रयुगांचा प्रमुख
युधामन्यूपांचालदेशचा राजकुमार
युधिष्ठिरधर्म
युवराजराजकुमार
युवातरुण
यत्नेशप्रयत्नांचा परमेश्वर
यशपालयशाचा रक्षक
याजत्याग
यादवकृष्ण
यदुकृष्णभगवान श्रीकृष्ण
यग्नेश्वर
यमराजमृत्यूची देवता
यतिनाथ
यक्ष
यदु

य वरून मुलांची नावे दोन अक्षरी

युवातरुण
याजत्याग
यज्ञत्याग
यज्ञत्याग
याजत्याग
युक्तयोग्य
यशुशांत
योगीगुरु
यशविजय
युग्मजोडपे
युज्ययोग्य, पात्रता असलेला
युक्तयोग्य
याजत्याग
यशप्रसिद्धी
योगीगुरु
यंशदेवाचे नाव
यक्ष
यदु
याजत्याग

Aslo Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

य वरून मुलांची मॉर्डन नावे | Modern Names Marathi

नावअर्थ
यदुनंदनयादवांचा नंदन
ययातीदेवयानीचा पुत्र
यथावनभगवान विष्णू
यशमीतप्रसिद्ध
यतीनभक्त
ययीनश्रीशंकर
योगितभगवान शंकर
युगंधरभगवान श्रीकृष्ण
यज्ञदत्तयज्ञाने दिलेली, द्रौपदी
यशोधरकृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र
ययाती
यमीरचंद्र
योगितश्रीशंकर
योधीनयोद्धा
यशस्करयश देणारे
युक्तयोग्य
याजत्याग
यतीशयतींचा स्वामी
योगीगुरु
यशवंतयशस्वी झालेला
याकुलकाळजीपूर्वक
यतींद्रयतींचा स्वामी
यजतभगवान शंकर
यग्नेश्वर
यमराजमृत्यूची देवता
योचनविचार
याशीललोकप्रिय
ययीनश्रीशंकर
यशोधर
ययाती
युवराजराजकुमार
युवातरुण
योगेश्वरयोग्यांचा स्वामी
यजंधरश्रीविष्णू
यज्नरूपश्रीकृष्ण
यशप्रसिद्धी
यशोदेवप्रसिद्धीची देवता
युधजीतयुद्धात जिंकणारा
योहनदयाळू, प्रेमळ
युग्मजोडपे
युज्ययोग्य, पात्रता असलेला
युवीननेता
यजुर्वेदपूजा, प्रार्थना
येशुदासयेशूचा सेवक
योगिनजादूगार, यती
यज्ञसेनद्रुपद राजाचे नाव
योगिनजादूगार, यती
यशवंतयशस्वी झालेला
यशोदेवप्रसिद्धीची देवता
योशोधारप्रसिद्ध
यशस्वीनप्रसिद्द
यथावनश्रीविष्णू
योगदेवयोग देवता
योगितभगवान शंकर
युगंधरभगवान श्रीकृष्ण
यथावनभगवान विष्णू

य वरून मुलांची नावे व अर्थ | Baby Boy Names with Y

नावअर्थ
योगीगुरु
यशवंतयशस्वी झालेला
याकुलकाळजीपूर्वक
युगेंद्रयुगांचा प्रमुख
यतींद्रयतींचा स्वामी
यज्ञदत्तयशाने दिलेला
युधामन्यूपांचालदेशाचा राजकुमार
यज्ञेशयज्ञाचा ईश्वर
यज्ञेश्वरयज्ञाचा ईश्वरयादव
यशप्रीतप्रसिद्धी आवडणारा
यशोवर्मनप्रसिद्ध
यशोधनयश मिळालेला
यशजीतयश मिळालेला
यशीतगौरवशाली
यशोधनसंपन्न
यशवर्धनयश संपन्न
यदुनंदनयादवांचा नंदन
यमजीतश्रीशंकर
यजंधरभगवान विष्णू
यशपालयशाचा रक्षक
याजत्याग
यमजीतभगवान शंकर
योषितशांत
योगासध्यान
यमनसांगीतिक राग
योगीअध्यात्मिक गुरु
युवातरुण
यजतश्रीशंकर
यजितत्याग
यदुकृष्णभगवान श्रीकृष्ण
युगांतएका युगाचा अंत
यमराजमृत्यूची देवता
युवराजराजपुत्र
योगीराजयोगियांचा राजा
यज्ञसेनएक राजा
योगानंदयोगातून आनंद मिळवणारा
याजकधार्मिक
याचनप्रार्थना
यमीरचंद्र
यूहानदेवांचा अधिपती
युवांकतरुण, चिरतरुण
यशोधरकृष्णाचा मुलगा
योगानंदयोगातून मिळणार आनंद
यशोधनधानाचे यश प्राप्त करणारा
युवराजपुत्र
यदुनंदनयादवांचा नंदन
यतींद्रसंन्यासी
यतीनतपस्वी
यशवीनयशस्वी
यशुशांत
याशीललोकप्रिय
यशविजय

Also Read This
[100+] य अक्षरावरून मुलींची नावे | Y Varun Mulinchi Nave

य वरुन मुलांची नावे 2024 | Y Varun Mulanchi Nave 2024

नावअर्थ
यतीनसंन्यासी
युवराजराजाचा पुत्र
यमजीतभगवान शंकर
याज्ञवल्क्यएक महान ऋषी
याजकधार्मिक
यदुवीरभगवान श्रीकृष्ण
याचनप्रार्थना
याशिक
यशवनविजेता
यादवकृष्ण
यदुकृष्णभगवान श्रीकृष्ण
योगानंदध्यानातून मिळणारा आनंद
योधीनयोद्धा
योचनविचार
यत्नेशप्रयत्नांचा ईश्वर
यतिशसमर्पित
यज्ञेश्वरयज्ञाचा ईश्वरयादव
युगेन्द्रयुगांचा प्रमुख
युधामन्यूपांचालदेशचा राजकुमार
योगिनजादूगार, यती
योगीन्द्रयोग्यांचा स्वामी
युधिष्ठिरधर्म
यतींद्रसंन्यासी
योजेशउजेड
यशस्करयश देणारे
यशदीपसमृद्धी
युक्तयोग्य
युवांकतरुण, निरोगी
याशीललोकप्रिय
योधीनयोद्धा
योगीराजभगवान शंकर
युवराजपुत्र
यशदीपसमृद्धी
याज्ञवल्क्यएक महान ऋषी
यदुवीरभगवान श्रीकृष्ण
यशपालयशाचा रक्षक
युधजीतयुद्धात जिंकणारा
युगेशप्रत्येक युगाचा राजा
यजनत्याग
यतीनसंन्यासी, यती
ययातीनहुषपुत्र, शर्मिष्ठा व देवयानीचा पती
यशविजय
यशपालयशाचा रक्षक
यशवर्धन
यशवंतयशस्वी झालेला
यौगंधरायणउदयनाचा प्रधान मंत्री
यतीन्द्रयतींचा स्वामी
यमन
यशवर्धन
यक्ष
योगेंद्रयोग देवता
योगीराजश्रीशंकर
युधजीतयुद्धात जिंकणारा
युवलझरा
युवराजराजकुमार
येशुदासयेशूचा सेवक
यदुनाथश्रीकृष्ण
योगदेवयोगाची देवता
यशोवर्धनप्रसिद्ध
युवानचिरतरुण
युगांतएका युगाचा अंत
यदुनाथयादवराज श्रीकृष्ण
यदुनंदनयादवांचा नंदन
यशस्करयश देणारे
यशोगीत

तर हे होते य या अक्षरावरून मराठीतील जवळपास 200 हूनही अधिक नावांची यादी. आपण आपल्या लाडक्या लेकासाठी यातून नाव शोधू शकता. आम्हाला खात्री आहे कि तुम्हाला तुमच्या बाळासाठी साजेसे नाव नक्कीच मिळेल.

हि यादी आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. त्यांनाही या माहितीचा नक्कीच उपयोग होईल. याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

जर याव्यतिरिक्तही काही नावे असतील जी तुम्हाला माहिती असतील तर ती नावे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आम्ही त्या नावांचाही येथे उल्लेख करू.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply